बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री ...
आपल्या एजंट मार्फत जमा केलेल्या रोख रक्कमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून लाखो रु पये घेऊन फरार झालेल्या कळस महिला पतसंस्था पालघरचे मुख्य संचालक निरज विरेंद्र भटनागर रा.सफाळे यांस सफाळे पोलिसांनी गुडगाव (दिल्ली) येथून अटक केली. सोमवारी त्याला पाल ...
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धाबे आणि हॉटेलवर गुजराती भाषेत असलेल्या फलकांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री मोडतोड केली. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दुकान आणि हॉटेलांवरील असलेल्या गुजराती पाट्यां ...
जन्मदात्याचे पहाटेच निधन झाले असताना दहावीतील विद्यार्थीनीने आपले दु:ख तात्पुरते बाजूला ठेऊन शैक्षणिक कर्तव्य बजावण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर सोडवला. ...
नैसिर्गक आणि मानव निर्मित प्रदूषणामुळे सागरी मासेमारी डबघाईला आल्यामुळे मच्छीमार समाज कर्जाच्या ओझ्या खाली दबला गेला असून त्याला कृषी कर्जमाफी प्रमाणे कर्ज माफी दिली जावी अशी मागणी मच्छीमार नेत्यांनी केली आहे. ...