भारतात प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय मनाल जातो मात्र अमेरिकेत कापडी पिशव्यांना प्रथम पसंती आहे. आता तर अमेरिकेने कापडी पिशव्यांची मागणी वसईच्या समृद्धी बचत गटाकडे केली आहे. ...
बोरीवली ते विरार पट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी त्या भागाचे चौपदरीकरण झाले, पण त्यातून विरार-डहाणूदरम्यानच्या प्रवाशांचे प्रश्न कमी झाले नाहीत. त्यांचे हाल संपले नाहीत. ...
पालघर पोलीस स्टेशन मध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्या चे प्रकरण विधान परिषदेत गाजले. सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत सोमवारी नागपूर येथे बैठक बोलाविली असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि ज्येष्ठ पोलीस अधि ...
मागील ४ वर्षापासून पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला वैतरणा नदीवरील पारगाव पूलाची दुरुस्ती आजही पूर्ण करण्यात आलेली नाही. ...
डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे. ...