लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

गंगेच्या घाटावर डेथ सर्टिफिकेटसाठी मोठा कट; कर्मचाऱ्याला मृत दाखवून अंत्यसंस्काराची तयारी केली अन्... - Marathi News | Major conspiracy was hatched in Uttar Pradesh to obtain death certificate by pretending to be dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गंगेच्या घाटावर डेथ सर्टिफिकेटसाठी मोठा कट; कर्मचाऱ्याला मृत दाखवून अंत्यसंस्काराची तयारी केली अन्...

उत्तर प्रदेशात जिवंत व्यक्तीला मृत दाखवून त्याचे डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मोठा कट रचल्याची घटना समोर आली आहे. ...

VIDEO: जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या कारमधून तरुणाला खेचले बाहेर; फिल्मी स्टाईल रेस्क्यू करत तरुण बनला देवदूत - Marathi News | Pilibhit Car Accident Dramatic Rescue Fisherman and Bystander Dive into Pond to Save Drowning Driver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या कारमधून तरुणाला खेचले बाहेर; फिल्मी स्टाईल रेस्क्यू करत तरुण बनला देवदूत

उत्तर प्रदेशात एका कारचा विचित्र अपघात झाल्यानंतर चालकाला वाचवण्यात यश आलं. ...

Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक! - Marathi News | Man fakes employee death to claim insurance; dummy 'corpse' found at cremation ground in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली. ...

मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा  - Marathi News | Lalitpur in Uttar Pradesh A heart-wrenching incident Husband wife lover and a strange agreement It is being discussed everywhere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 

पोलिसांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही काही परिणाम झाला नाही. कारण महिला आपल्या निर्णयावर ठाम होती... ...

मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले! - Marathi News | Hugs, kisses on the forehead, and wraps around the neck...; The bride was brutally murdered by her lover! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!

मृत नवविवाहितेचा विवाह सहा महिन्यांपूर्वी देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर येथे झाला होता. २१ नोव्हेंबर रोजी ती चुलत बहिणीच्या लग्नासाठी माहेरी आली होती. ...

लाखोंचा खर्च वाया, आनंदाचं रूपांतर दुःखात... इन्स्टावरचा 'तो' मेसेज पाहून नवरदेवाने मोडलं लग्न - Marathi News | bijnor groom refuses marriage after fake instagram messages defamed bride | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखोंचा खर्च वाया, आनंदाचं रूपांतर दुःखात... इन्स्टावरचा 'तो' मेसेज पाहून नवरदेवाने मोडलं लग्न

लग्नाची वरात येण्याच्या फक्त १८ तास आधी नवरदेवाने लग्नाला नकार दिला. ...

लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध - Marathi News | Folk singer Neha Singh Rathore has gone missing? No contact, no response to notice, police are searching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध  

Neha Singh Rathore News: आपल्या बिनधास्त आणि आक्रमक राजकीय भूमिका आणि वक्तव्यांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडणारी प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठोड हिच्यासमोरील अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ...

लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप - Marathi News | Killed live-in partner? Boyfriend leaves girl's body in hospital; Family makes serious allegations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

गोमती नगर परिसरात १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून, मृत तरुणीच्या भावाने तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर गंभीर आरोप केला आहे. ...