लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

Video - चोराचा कारनामा! मंदिरात शिरला, नमस्कार केला अन् नागदेवतेच्या मूर्तीवरच डल्ला मारला - Marathi News | meerut thief ran away with idol from temple incident captured in cctv video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - चोराचा कारनामा! मंदिरात शिरला, नमस्कार केला अन् नागदेवतेच्या मूर्तीवरच डल्ला मारला

एका मंदिरात चोराचा कारनामा पाहायला मिळाला आहे. चोराने आधी मंदिरात प्रवेश केला आणि नंतर देवी-देवतांच्या मूर्तींना नमस्कार केला. इकडे-तिकडे कोणी येतंय का ते आधी बघितलं आणि शेवटी नागदेवतेची मूर्ती आपल्या पिशवीत टाकून पळ काढला. ...

ना सिक्योरिटी, ना ताफा; रुग्ण बनून सरकारी रुग्णालयात गेल्या IAS; समोर आलं धक्कादायक वास्तव - Marathi News | firozabad sdm kriti raj surprise inspection government hospital as patient in veil doctor shocked when truth came out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना सिक्योरिटी, ना ताफा; रुग्ण बनून सरकारी रुग्णालयात गेल्या IAS; समोर आलं धक्कादायक वास्तव

IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या होत्या. सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांना कोणी ओळखू शकलं नाही. ...

ब्रिजभूषण यांना सपाकडून तिकीट? अखिलेश यांच्या पाठोपाठ डिंपल यादवांचं मोठं विधान - Marathi News | Akhilesh Yadav and Dimple Yadav react to Samajwadi Party may give Lok Sabha ticket to Brijbhushan Sharan Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह यांना सपाकडून लोकसभेचे तिकीट? डिंपल यादव यांचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024: राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे. ...

"मी जळत्या बसमधून उडी मारली, आईला बाहेर खेचलं पण..."; नवरीने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | bride jumped out of burning bus dragged mother out by holding leg ghazipur bus fire story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जळत्या बसमधून उडी मारली, आईला बाहेर खेचलं पण..."; नवरीने सांगितलं नेमकं काय घडलं?

रस्त्यात लग्नासाठी जात असलेल्या बसवर हायटेंशन वायर पडली आणि बसला आग लागली. बसला आग लागली तेव्हा वधूही त्या बसमधून प्रवास करत होती. ...

Video - मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या बसवर पडली हायटेंशन वायर; लागली भीषण आग - Marathi News | ghazipur high tension line fall on bus full of passengers in ghazipur several deathsexpected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या बसवर पडली हायटेंशन वायर; लागली भीषण आग

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हायटेंशन वायर पडल्याने भीषण आग लागली. बसमधून प्रवास करणाऱ्या ... ...

हँडपंपमधून पाण्याऐवजी बाहेर येत होतं असं काही..., पोलीसही झाले अवाक्, समोर आली धक्कादायक माहिती   - Marathi News | Uttar Pradesh Crime News: Something was coming out of the hand pump instead of water..., the police were also speechless, shocking information came to light | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हँडपंपमधून पाण्याऐवजी बाहेर येत होतं असं काही..., पोलीसही झाले अवाक्, समोर आली धक्कादायक माहिती  

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील झाशी येथे हँडपंपधून पाण्याऐवजी दारू बाहेर येत असल्याचं पाहून पोलिसांसह तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. जेव्हा सखोलपणे याची पडताळणी करण्यात आली तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला. ...

भीषण! उज्जैनहून महाकालचे दर्शन करून परतत असताना अपघात; भाजपा नेत्याचा मृत्यू - Marathi News | up bjp leader sanjeev bhardwaj dies in road accident near guna district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! उज्जैनहून महाकालचे दर्शन करून परतत असताना अपघात; भाजपा नेत्याचा मृत्यू

भाजपा नेते संजीव भारद्वाज यांचा गुना येथील राष्ट्रीय महामार्ग-46 वर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ...

मुलगी बघायला निघालेलं कुटुंब, भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू - Marathi News | Family sets out to see daughter, car crash in up; Death of 6 people from the same family in jaunpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलगी बघायला निघालेलं कुटुंब, भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते.  ...