"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
उत्तर प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
23 जानेवारी रोजी सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले झाल्यानंतर दररोज लाखो भाविक येत आहेत. ...
उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...
देशात चालू गळीत हंगामात ३१६ लाख टन साखरचे उत्पादन होईल. गेल्या हंगामापेक्षा ते ४ टक्क्यांनी कमी असेल, असा पहिला अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (ऐस्टा) वर्तविला आहे. महाराष्ट्रात ९६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, राज्यातील गळीत हंगाम ...
अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा पोलीस उपअधीक्षक बनली आहे. ...
एका सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीकडून 40 लाख रुपये जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा पाचशे रुपयांच्या आहेत. ...
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आत्महत्येपूर्वी डॉक्टर देवी दयाल यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. ...
Allahabad High Court: पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरीही तो आपल्या पत्नीला भरणपोषण देण्यास बांधील आहे, कारण तो अकुशल कामगार म्हणून दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपये कमवू शकतो, असा निर्णय अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिला. ...
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारी कुटुंबातील पाच जणांचा घराला आग लागल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. ...