"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
उत्तर प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
Amethi News: स्मृती इराण यांनी 2021 मध्ये घर बांधण्यासाठी जमीन घरेदी केली होती. ...
लहान मुलाच्या मृत्यूनंतर मथुरा बिहारी या पित्याने कठोर भूमिका घेत मोठा मुलगा श्याम बिहारी याच्याविरोधात साक्ष देण्याचं ठरवलं. ...
INDIA Alliance News: सर्व पर्याय खुले आहेत. काँग्रेस लाचार नाही, असा सांगत समाजवादी पक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ...
Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, रात्री उशिरा पूजन करण्यात आले. ...
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले. ...
जानेवारी महिना अखेर देश पातळीवरील एकूण ५१७ कारखान्यांमधून १९२८ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन झाले आहे. ...
नवरदेवाशिवाय मोठ्या संख्येने वधूंचं लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही वधूंनी स्वतःच स्वत:ला हार घातला आहे. ...
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील संभळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कुटुंबातील भांडणानंतर एका व्यक्तीने विष प्राशन केले. मात्र, आपला मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात येताच त्याने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. ...