लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

"ही आमची केबिन आहे"; वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन, भाजप नेत्यावर गंभीर आरोप - Marathi News | BJP leader started misbehaving with a girl in Vande Bharat Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही आमची केबिन आहे"; वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन, भाजप नेत्यावर गंभीर आरोप

मेरठ-लखनऊ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पहिल्याच दिवशी महिलेसोबत गैरवर्तणूक झाल्याचे समोर आलं आहे. ...

व्यापाऱ्याच्या घरावर ईडीची पडली धाड; एकच प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी काढला पळ - Marathi News | In Uttar Pradesh's Mathura, ED officials raided a businessman's house and fled. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यापाऱ्याच्या घरावर ईडीची पडली धाड; एकच प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी काढला पळ

उत्तर प्रदेशातील मथूरेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकून पळ काढला. ...

ऑनलाइन गेममध्ये जिंकले ३.५ लाख, मात्र काही दिवसांतच संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण  - Marathi News | 3.5 lakh won in an online game, but ended his life within a few days, a shocking reason has come to light  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेममध्ये जिंकले ३.५ लाख, मात्र काही दिवसांतच संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे एका तरुणाने ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून साडे तीन लाख रुपये जिंकले होते. मात्र हेच साडेतीन लाख रुपये या तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं. ...

"त्यांच्यामध्ये जिन्नाचा आत्मा", योगी आदित्यनाथांचा वार, कुणाला डिवचलं? - Marathi News | "Jinna's spirit in them", who did Yogi Adityanath say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांच्यामध्ये जिन्नाचा आत्मा", योगी आदित्यनाथांचा वार, कुणाला डिवचलं?

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीकेची तोफ डागली. मोहम्मद अली जिन्नांचे समर्थक असल्याचे विधान केले. ...

"सपा-काँग्रेसमध्ये जिनांचा आत्मा, सामाजिक फाळणीचा प्रयत्न सुरु"; CM योगींचे टीकास्त्र - Marathi News | Spirit Of Jinnah Has Entered into Samajwadi Party and Congress said UP CM Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"सपा-काँग्रेसमध्ये जिनांचा आत्मा, सामाजिक फाळणीचा प्रयत्न सुरु"; CM योगींचे टीकास्त्र

Yogi Adityanath: जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर साधला जोरदार निशाणा ...

झटपट न्याय! 9 सुनावण्यात कोर्टाने दिला निकाल, प्रेयसीची हत्या करणाऱ्याला 'आजन्म सश्रम कारावास' - Marathi News | bulandshahr court sentenced life imprisonment to accused who cut throat of her girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झटपट न्याय! 9 सुनावण्यात कोर्टाने दिला निकाल, प्रेयसीची हत्या करणाऱ्याला 'मृत्यूदंड'

Latest Court Verdict: खलनायक बघून आरोपीने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली. आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपपत्र दाखल केले आणि कोर्टाने मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...

भय इथले संपत नाही! मंदिरात गेलेल्या तरुणींचे सकाळी आंब्याच्या झाडावर सापडले मृतदेह - Marathi News | The dead bodies of the two young women who went to the temple were found on the mango tree in the morning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भय इथले संपत नाही! मंदिरात गेलेल्या तरुणींचे सकाळी आंब्याच्या झाडावर सापडले मृतदेह

जन्माष्टमी निमित्ताने मंदिरात जात असल्याचे दोन्ही तरुणींनी कुटुंबीयांना सांगितले होते. रात्रभर त्या घरीच आल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. ...

video : वृद्ध महिलेसह 6 मुलांचा लांडग्याच्या हल्ल्यात मृ्त्यू; BJP आमदाराने हाती घेतली बंदूक - Marathi News | 6 children, including an old man, die in wolf attacks; BJP MLA takes up gun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video : वृद्ध महिलेसह 6 मुलांचा लांडग्याच्या हल्ल्यात मृ्त्यू; BJP आमदाराने हाती घेतली बंदूक

भाजप आमदार स्वतः हातात बंदूक घेऊन रात्री गस्त घालत आहेत. ...