लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

"बुलडोजर चालवायला दम लागतो", योगी आदित्यनाथ-अखिलेश यादव भिडले!  - Marathi News | "It takes breath to drive a bulldozer", Yogi Adityanath-Akhilesh Yadav clashed!  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बुलडोजर चालवायला दम लागतो", योगी आदित्यनाथ-अखिलेश यादव भिडले! 

Yogi Adityanath Akhilesh Yadav bulldozer action : उत्तर प्रदेशात सध्या 'बुलडोजर राजकारण' रंगले आहे. २०२७ नंतर बुलडोजर गोरखपूरच्या दिशेने असतील या अखिलेश यादव यांनी केलेल्या विधानानंतर योगी आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे. ...

SC on Bulldozer Action: काल झापले, आज सर्वोच्च न्यायालय बुलडोझर कारवाईवर खूश; योगी सरकारला आता कोणीच थोपवू शकत नाही - Marathi News | SC on Bulldozer Action: slap yesterday, Supreme Court happy with bulldozer action today; No one can stop Yogi Sarkar now in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल झापले, आज सर्वोच्च न्यायालय बुलडोझर कारवाईवर खूश; योगी सरकारला आता कोणीच थोपवू शकत नाही

कोर्टाने म्हटले की कोणत्याही अवैध बांधकामाला आपण संरक्षण देणार नाही. पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे.  ...

आधी इन्स्टाग्रामवर भेट, नंतर दिली ऑफर; तरुणीवर धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार - Marathi News | First met on Instagram, then offered; A young woman was gang-raped in a running car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी इन्स्टाग्रामवर भेट, नंतर दिली ऑफर; तरुणीवर धावत्या कारमध्ये केला सामूहिक बलात्कार

एका २३ वर्षीय तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.  ...

पत्नी न्यायाधीश, भाऊ IAS; पण रोख 10 हजार नसल्याने Deputy Director चा गेला जीव - Marathi News | how kanpur health deputy director ias aditya vardhan singh drowned in ganga readd full story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी न्यायाधीश, भाऊ IAS; पण रोख 10 हजार नसल्याने Deputy Director चा गेला जीव

Deputy Director Died in Kanpur: आरोग्य विभागात उप संचालक असलेल्या आदित्य वर्धन सिंह यांचा गंगेत बुडून मृत्यू झाला. भाऊ IAS आणि पत्नी न्यायाधीश असलेल्या सिंह यांच्या मृत्यू वेळी घडलेला घटनाक्रम धक्कादायक आहे. ...

खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गरोदर, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार - Marathi News | farrukhabad minor girl pregnant after rape in up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गरोदर, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार

एका १३ वर्षीय मुलीवर सरकारी शाळेतील शिपायाने बलात्कार केला आणि त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

IIT-BHU : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींसोबत भाजप आमदार; व्हायरल फोटोवर केला खुलासा - Marathi News | IIT-BHU : Gang Rape Accused Served Cake; BJP MLA said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT-BHU : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींसोबत भाजप आमदार; व्हायरल फोटोवर केला खुलासा

IIT-BHU News : गेल्यावर्षी वाराणसीतील IIT-BHU मध्ये बी टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या आरोपींना जामीन मिळाला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींसोबत भाजप आमदाराचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ...

Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ - Marathi News | two girls beat bullet rider boy for teasing in varanasi video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ

Varanasi viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात बुलेटस्वार तरुणाला दोन तरुणी पकडतात आणि चोप देतात. हा व्हिडीओ वाराणसी शहरातील आहे. ...

"ही आमची केबिन आहे"; वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन, भाजप नेत्यावर गंभीर आरोप - Marathi News | BJP leader started misbehaving with a girl in Vande Bharat Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही आमची केबिन आहे"; वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन, भाजप नेत्यावर गंभीर आरोप

मेरठ-लखनऊ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पहिल्याच दिवशी महिलेसोबत गैरवर्तणूक झाल्याचे समोर आलं आहे. ...