काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Uttar Pradesh Assembly Election 2022 FOLLOW Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
UP Election 2022: तुम्ही धर्माच्या आड कितीही लपून बसला, तरीही तुमचा पराभव होईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...
BSP Chief Mayawati : बसपा सुप्रीमो मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
UP Election 2022: समाजवादी पक्ष पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करेल, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला होता. ...
इमरान मसूद हे फार पूर्वीपासूनच सपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. ...
कृष्णजी आपल्या स्वप्नात संपूर्ण पाच वर्ष आले, की फक्त निवडणुकीच्या काळातच येत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, की यावेळी जनता भाजपला राधे-राधे म्हणणार आहे. म्हणजेच पक्ष उत्तर प्रदेशातून जाणार आहे. ...
UP Election 2022: भाजपवाले भ्रमात असून, या निवडणुकीनंतर अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील, असा दावा करण्यात आला आहे. ...
Rakesh Tikait And Yogi Adityanath : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही यूपी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहेत. ...