लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

देशातील २० विद्यापीठांसाठी १० हजार कोटींचा निधी देणार, नरेंद्र मोदींची घोषणा - Marathi News | Narendra Modi's announcement will fund 10 universities for 20 universities in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील २० विद्यापीठांसाठी १० हजार कोटींचा निधी देणार, नरेंद्र मोदींची घोषणा

जगातील टॉप 100 विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. म्हणून आम्ही पुढील पाच वर्षात देशातील २० विद्यापीठांना १० हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...

उपकेंद्रात अभ्यासक्रम सुरू करणार, विद्यापीठाचा निर्णय - Marathi News |  Starting the course in the sub-center, the university's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपकेंद्रात अभ्यासक्रम सुरू करणार, विद्यापीठाचा निर्णय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रांवर विद्यापीठातर्फे लवकरच नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. ...