लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

सिनेट निवडणुकीचे काम ‘आस्ते कदम’, आॅनलाइन निकालाच्या गोंधळाचा फटका - Marathi News | Senate election work 'Aasta Kadam', confrontation with the online gambling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिनेट निवडणुकीचे काम ‘आस्ते कदम’, आॅनलाइन निकालाच्या गोंधळाचा फटका

मुंबई विद्यापीठावर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे आलेल्या अतिरिक्त ताणाचा परिणाम अन्य कामावर होताना दिसत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सिनेट निवडणुकांचे काम पूर्ण करण्याची मुदत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. ...

अमरावती विद्यापीठात आता सिनेटच्या नामनिर्देशित सदस्यांसाठी मोर्चेबांधणी - Marathi News | Amravati University now has a frontline band for Senate nominated members | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात आता सिनेटच्या नामनिर्देशित सदस्यांसाठी मोर्चेबांधणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक गत आठवड्यात आटोपली. आता सिनेट नामनिर्देशित सदस्यपदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली ...

चौर्य साहित्यावर नजर ठेवण्यास विद्यापीठातर्फे समितीची नेमणूक - Marathi News | The Committee appointed by the University to monitor the Chauya literature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौर्य साहित्यावर नजर ठेवण्यास विद्यापीठातर्फे समितीची नेमणूक

काही प्राचार्य, प्राध्यापक दुसºयांनी प्रसिद्ध केलेले साहित्य आपल्या नावावर प्रसिद्ध करतात. स्वत:चे संशोधन अथवा लेखन नसताना, स्वत:च्या नावावर असे साहित्य प्रसिद्ध करणे म्हणजे साहित्याची चोरी करण्यासारखे आहे. ...

जेएनयूतील वसतिगृहांची भल्या पहाटे झाडाझडती, मुलींच्या खोल्यांमध्ये घुसले सुरक्षा रक्षक, विद्यार्थ्यांत संताप - Marathi News |  JNU hostels, morning dawns, security guards enters girls rooms, anger among students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयूतील वसतिगृहांची भल्या पहाटे झाडाझडती, मुलींच्या खोल्यांमध्ये घुसले सुरक्षा रक्षक, विद्यार्थ्यांत संताप

विद्यापीठ प्रशासनाने जेएनयू विद्यापीठ परिसरातील वसतिगृहातील खोल्यांची झाडाझडती घेतल्याने विद्यार्थी संतापले असून, हा प्रकार म्हणजे संशोधनार्थी विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ...

सिनेट निवडणुकीत कुलट, ठाकरे विजयी - Marathi News | In the Senate elections, Thule won | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिनेट निवडणुकीत कुलट, ठाकरे विजयी

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीधर, विद्या परिषद, अभ्यास मंडळ व प्राचार्य मतदारसंघातून सिनेट सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान झाले. त्यानुसार मंगळवारी मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्राचार्य मतदारसंघातून अकोटचे प्रा ...

हार्वर्ड विद्यापीठाला मित्तल यांची देणगी, २५ दशलक्ष डॉलर्सचा निधी सुपुर्द - Marathi News |  Mittal's donation to Harvard University, funding $ 25 million | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हार्वर्ड विद्यापीठाला मित्तल यांची देणगी, २५ दशलक्ष डॉलर्सचा निधी सुपुर्द

प्रसिद्ध पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल यांनी ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाला २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. भारतासह दक्षिण अशियायी देशांशी संबंध वाढवावेत या उद्देशाने ही देणगी आहे. ...

किती उमेदवार मारणार बाजी? - Marathi News | How many candidates will be beaten? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किती उमेदवार मारणार बाजी?

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली.  विविध मतदारसंघामध्ये अकोला जिल्हय़ातून ३५ उमेदवार रिंगणात होते. सिनेट निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अमरावती विद्यापीठात मतमोजणी होणार आहे. ...

सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प मतदान - Marathi News | Short voting in Akolatan for Senate elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प मतदान

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रविवारी  सिनेट निवडणुकीसाठी रालतो विज्ञान महाविद्यालयासह अकोट,  पातूर येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क  बजावला. सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प म्हणजे  केवळ ३९ टक्केच मतदान झाले. ...