आपल्या कारकिर्दीत त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचं रूपडंच एकदम पालटून टाकलं हे तर खरंच, पण आपला देश फक्त तेल उत्पादक देश म्हणूनच ओळखला जाणार नाही, याची गेल्या अनेक वर्षांपासून ते काळजी घेत आहेत. ...
युद्धापूर्वी यूएईची क्षमता ४.८ दशलक्ष बॅरल होती, पण ‘ओपेक’च्या नियमांमुळे त्यांना ३.२ दशलक्ष बॅरल उत्पादन करता येते. म्हणून त्यांनी ‘ओपेक’ची साथ सोडली. ...
Israel News: आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र तत्त्वांचे उल्लंघन करणारे हे पाऊल एक धोकादायक पायंडा पाडू शकते, असे सांगत १६ मुस्लिम देशांनी इस्रायलला इशारा दिला. ...