लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती

United arab emirates, Latest Marathi News

UAE च्या राष्ट्रपतीपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची निवड  - Marathi News | Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan was elected by the Federal Supreme Council, WAM news agency said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UAE च्या राष्ट्रपतीपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची निवड 

Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan : शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे तिसरे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे 17 वे शासक म्हणून काम पाहणार आहेत. ...

UAE चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन - Marathi News | United Arab Emirates President Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan has died, state news agency WAM reported on Friday: Reuters  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UAE चे राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन

Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan : राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. ...

Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; बनला चार संघांचा मालक, जाणून घ्या नव्या संघाचं नाव! - Marathi News | Abu Dhabi Knight Riders will be the 4th franchise team of Knight Riders group, it will take part in UAE T20 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; जाणून घ्या चौथ्या संघाचं नाव!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ( Shah Rukh Khan ) नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत. ...

Egypt Minister Viral Speech : "मुस्लीम समाजानं वेगळ्या देशाचं स्वप्न पाहू नये, आपल्या देशाप्रती प्रामाणिक रहावं"; इजिप्तच्या मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | UAE Muslim must respect the country in which he lives says Egypt Minister Mohamed Mokhtar Gomaa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मुस्लीम समाजानं वेगळ्या देशाचं स्वप्न पाहू नये, आपल्या देशाप्रती प्रामाणिक रहावं"

गोमा म्हणाले, मुस्लिमांनी आपला देश, झेडा आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करायला हवा. ...

आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार गौतम अदानी! T20 लीगमध्ये झाली एन्ट्री, अंबानी-SRK यांचाही समावेश - Marathi News | Gautam Adani's entry in the T20 league Adani group adani sportsline acquires franchise in uae t20 league also included Ambani and SRK | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार गौतम अदानी! T20 लीगमध्ये झाली एन्ट्री, अंबानी-SRK यांचाही समावेश

अदानी समूहाने ऑक्टोबर 2021 मध्ये 2022 साठीचा इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, 5100 कोटी रुपयांची बोली लावूनही गौतम अदानी यांच्या मालकीचा समूह अहमदाबाद अथवा लखनौ फ्रँचायझीं मिळवू शकला नव्हता. ...

T20 Cricket clean sweep: T20 सामन्यात ७२ चेंडूत बनली नाही एकही रन; लाजिरवाण्या फलंदाजीमुळे संघाचा झाला दारूण पराभव - Marathi News | UAE womens cricket team beat hong kong in T20 series clean sweep uae vs hkg thrilling match win | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :T20 सामन्यात ७२ चेंडूत बनली नाही एकही रन; लाजिरवाण्या फलंदाजीमुळे दारूण पराभव

अतिशय वाईट दर्जाच्या फलंदाजीचा संघाला बसला फटका ...

Russia Ukraine War: UNSC मधील निषेध प्रस्तावावर भारताची तटस्थ भूमिका; रशियानं मानले आभार - Marathi News | Russia Ukraine War we thank those who did not support this draft says russian ambassador to un vassily nebenzia veto | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC मधील निषेध प्रस्तावावर भारताची तटस्थ भूमिका; रशियानं मानले आभार

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. ...

२ चेंडूत ३ धावा करु शकले नाही, 'रन आऊट' झाला खेळाडू अन् दाऊदची मेहनत गेली वाया! - Marathi News | Oman vs United Arab Emirates match tied on last ball ICC Cricket World Cup League Two 2019 23 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ चेंडूत ३ धावा करु शकले नाही, 'रन आऊट' झाला खेळाडू अन् दाऊदची मेहनत गेली वाया!

क्रिकेटमध्ये २ चेंडूत ३ धावा करणं ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. बहुतांश संघ अशा परिस्थितीत अतिशय सहजपणे लक्ष्य पूर्ण करताना आपण आजवर पाहिलेलं आहे. ...