लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'हे केवळ मूर्खपणाचं लक्षण'; देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा, उद्धव ठाकरेंनाही सुनावलं! - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis has criticized NCP MLA Jitendra Awad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे केवळ मूर्खपणाचं लक्षण'; देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा, उद्धव ठाकरेंनाही सुनावलं!

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ...

दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेही छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | Chief Minister, Deputy Chief Minister and Uddhav Thackeray is in Chhatrapati Sambhaji Nagar for the marriage of opposition leader Ambadas Danve's son | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेही छत्रपती संभाजीनगरात

केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्री, आमदार देखील राहणार उपस्थित ...

उबाठाने दिले दिंडोशी आणि गोरेगाव मधील दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच - Marathi News | Ubatha gave practice questions to thousands of class 10 students in Dindoshi and Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबाठाने दिले दिंडोशी आणि गोरेगाव मधील दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच

दहावीत शिकणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ‘मोठ्या’ क्लासेसच्या सराव प्रश्नपत्रिका विकत घेणे शक्य होत नाही. ...

...अन् शिवसैनिक मुरलीधर जाधव ढसाढसा रडले; उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी - Marathi News | Dispute in Kolhapur Uddhav Thackeray group, Muralidhar Jadhav accuses Suchit Minchekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...अन् शिवसैनिक मुरलीधर जाधव ढसाढसा रडले; उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी

बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो. माझ्याबद्दल उद्धव ठाकरेंचे कान भरलेले आहेत असा आरोप त्यांनी केला.  ...

"Boss Always Right! उद्धव ठाकरेंनी निर्णय का, कशासाठी घेतला याचा विचार करायचा नाही" - Marathi News | Displeasure in Thackeray group in Kolhapur, Sanjay Pawar appealed to Muralidhar Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"Boss Always Right! ठाकरेंनी निर्णय का, कशासाठी घेतला याचा विचार करायचा नाही"

मुरलीधर जाधव यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका असं आवाहन ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केले आहे. ...

'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा - Marathi News | Shinde group spokesperson Naresh Mhaske has criticized MLA Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे.  ...

आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले - Marathi News | Ambadas Danve criticized BJP on Jitendra Awhad statement on Ram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.  ...

माझे सरकार असते तर ही वेळच आली नसती; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी - Marathi News | If it were my government, this time would not have come; Uddhav Thackeray participates in the movement of Anganwadi workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझे सरकार असते तर ही वेळच आली नसती; अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी

...पण ज्या देशाला घडविण्यास मदत करतात, अशा अंगणवाडी सेविकांना देण्यास पैसे नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. ...