Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Dilip Mane in Congress: उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने बिनसले आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील इंडिया आघाडीच्या कार्यक्रमाला गेलेले असताना इकडे महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षातील नेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला ...
Uddhav Thackeray Challenge Devendra Fadnavis: राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. त्या टीकेला उद्धव ठाकरेंनी टोला लगावता प्रत्युत्तर दिले. ...
loksabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्षातील वाद उफाळले आहेत. त्यात आता काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या तयारीत ...
Loksabha Election 2024: ठाकरे गटाने १७ जणांची उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली ...