लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव? - Marathi News | Uddhav Thackeray vs Sharad Pawar and Congress Tensions between Mahavikas aghadi before the assembly election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव?

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर करावा, अशी मागणी करून उद्धव ठाकरे यांनी आता मित्रपक्षांची कोंडी केल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत तणाव निर्माण होऊ शकतो. ...

उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...! - Marathi News | Congress and Sharad Pawar did not pay attention to the Uddhav Thackeray's demand regarding mva CM face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...!

शुक्रवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे बरेच नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दाही उपस्थित केला होता... ...

"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..." - Marathi News | Uddhav Thackeray party workers letter goes viral, doubts over MVA role, upset over not making Thackeray the face of CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर..."

उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नाही म्हणून कार्यकर्ते मविआवर नाराज; पत्र व्हायरल ...

वक्फ बोर्ड विधेयकावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "कुठल्याही धर्माच्या जमिनीवर..." - Marathi News | Shiv sena Uddhav Thackeray stance on Waqf Board Amendment Bill, criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ बोर्ड विधेयकावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "कुठल्याही धर्माच्या जमिनीवर..."

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून भूमिका मांडताना उद्धव ठाकरेंनी हिंदू मंदिरांच्या जागा किती राजकारण्यांनी ढापल्या त्याची यादी आणावी असं विधान केले आहे.  ...

ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | Uddhav Thackeray clears Stand on Maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

तुम्ही मराठा आरक्षणासाठी विधेयक आणा, आम्ही पाठिंबा देऊ, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे.  ...

तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन - Marathi News | Declare the face of mva Chief Ministership Uddhav Thackerays appeal to sharad Pawar and prithviraj chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...

महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत - Marathi News | Congress does not have a leadership in Maharashtra, cannot impose a face in elections - Sanjay Raut on mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा चेहरा बनलेत. आमच्यासाठी तोच चेहरा त्यासाठी ३ पक्षाच्या संसदीय समितीची बैठक बोलवावी याची गरज वाटत नाही असं राऊतांनी सांगितले.  ...

अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..." - Marathi News | Ajit Pawar has clarified that there is no difference between Shinde group and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..."

एका मुलाखतीत बोलताना शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  ...