Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
उद्धवजी, बरे झाले तुम्ही हे सांगून टाकले. भाजप-शिवसेना युती असताना हाच फॉर्म्युला होता. त्यात दोघांनीही एकमेकांचे उमेदवार कसे पाडले, हेही तुम्ही सांगून टाकले; पण काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोन पक्ष वेगळ्या मुशीतले आहेत. ...
Prasad Lad Criticize Uddhav Thackeray: काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच घोषित करण्याची मागणी केली. (Maharashtra Assembly Election 2024) मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग् ...
मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली मात्र त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीनं फारसा प्रतिसाद दिला नाही. ...
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर करावा, अशी मागणी करून उद्धव ठाकरे यांनी आता मित्रपक्षांची कोंडी केल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत तणाव निर्माण होऊ शकतो. ...