लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का - Marathi News | Srikanth Shinde colleague Dipesh Mhatre returns to Uddhav Thackeray Shivsena; Shock to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी खिंडार पाडलं आहे. याठिकाणी ७ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी स्वगृही परतले आहेत.  ...

"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा - Marathi News | Sanjay Raut response to CM Eknath Shinde criticism of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा

वर्षा बंगल्यावर लुटीचा माल जमा होतो आणि ते मोजण्याचे काम श्रीकांत शिंदे करतात असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...

"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..." - Marathi News | Killing thousands of Shiv Sainiks to increase Shiv Sena Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."

शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं. ...

“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | fight with me not son cm eknath shinde replied and challenges uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

मातोश्रीवरील पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कारटं' असा उल्लेख केला होता. ...

'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत - Marathi News | they will rejoin the party said uddhav thackeray and ex shinde group corporator join thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत

आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले. सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ...

उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले… - Marathi News | Eknath Shinde got angry after Uddhav Thackeray criticizes son shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला! - Marathi News | Against Dadaji Bhuse, Uddhav Thackeray's Shiv Sena announced advay hire as candidate for Malegaon Outer Assembly constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ 2024: शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या दादाजी भुसे यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला आहे. खासदार संजय राऊतांनी मालेगाव दौऱ्यात या नेत्याचे नाव जाहीर करून टाकले.  ...

राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक? - Marathi News | raj thackeray visit chhatrapati sambhaji nagar and uddhav thackeray sena workers willing to join mns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंची चाचपणी, ‘सुभेदारी’त चर्चा; उद्धवसेनेचे कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक?

उद्धवसेनेचे अनेक कार्यकर्ते मनसेत येण्यास इच्छुक असल्याची व ते राज ठाकरे यांना भेटून चर्चा करीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...