Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Lok sabha: काँग्रेस आता जिवंत झाली आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. जे इतरांना नावे ठेवत होते त्यांच्या आता दिल्ली वाऱ्या सुरु होणार आहेत, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला. ...
Lok Sabha Election Result 2024: आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाला (BJP) बहुमत मिळणार नाही हे निश्चित झालेले आहे. दर दुसरीकडे उद्धव ...
Lok sabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीने भाजपाला पुन्हा एकदा २८ वर्षांपूर्वीच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसारख्या परिस्थितीवर नेऊन ठेवले आहे. ...