लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Go to the ground and shout,Chandrakant Patil says for udayanraje bhosale in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला

गणेशोत्सवात मोठ-मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचाय तो घाला ...

साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला - Marathi News | In Satara, the issue of the immersion pool was burnt | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला

शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका ...

'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल' - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Owned by the Poles on Tuesday; Will be immersed in the water: Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल'

मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो मा ...

‘डीजे’वरून उदयनराजेंचे थेट प्रशासनाला आव्हान - Marathi News | Udayanraje's direct administration challenge from 'DJ' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘डीजे’वरून उदयनराजेंचे थेट प्रशासनाला आव्हान

गणेशोत्सवात डीजे वाजविण्यावरून खासदार उदयनराजेंनी जिल्हा प्रशासनाशी पंगा घेतला ...

MarathaReservation: आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MarathaReservation: 'Who can give his life, can take life for reservation' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MarathaReservation: आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

MarathaReservation:मराठा आरक्षणाचा लवकरच निर्णय होईल. त्यासाठी तोडफोड आणि आत्महत्या नको, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तसेच जो आरक्षणासाठी जीव देऊ शकतो, तो जीव घेऊही शकतो, असा आक्रमक पवित्राही उदयनराजेंच्या बोलण्यातून दिसून आला. ...

Maratha Reservation : ...मग भडका थांबवणारे कोणीही नसेल - उदयनराजे भोसले - Marathi News | Maratha Reservation : UdayanRaje Bhosale warns BJP Government over Maratha Reservation Issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : ...मग भडका थांबवणारे कोणीही नसेल - उदयनराजे भोसले

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले  संपूर्ण गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाजाचा भडका उडेल अशी शक्यता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. ...

Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल - Marathi News | Maratha Reservation : mp udayanraje bhosale slams bjp government over maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल

Maratha Reservation: गुन्हे मागे घेतले नाहीत तर मोठा भडक उडेल- उदयनराजे भोसले ...

Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद  - Marathi News | Maratha Reservation : Udayan Raje Bhosale will be taking Maratha Reservation Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद 

Maratha Reservation: उदयनराजे भोसले प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना आमंत्रित करणार  ...