"शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला भारतीय नौदलात नोकरीची संधी, ३०० हून अधिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज "मी प्रबळ दावेदार, ९९.९ टक्के निवडणूक लढवणार", ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दावा रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत
Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या FOLLOW Udayanraje bhosale, Latest Marathi News उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. Read More
सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मेढा, मानकुमरे पॉइंट (ता. जावली) येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. ...
'माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य' ...
शशिकांत शिंदेंच्या जोडीला कोण कोण ? ...
Parbhani Lok Sabha: उदयनराजे भोसले यांनी महादेव जानकरांना मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ जारी केला आहे. ...
१६ जण निवडणुकीच्या आखाड्यात, प्रत्येक ठिकाणी दोन ईव्हीएम मशिन्स ...
Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली आहे. ...
सचिन काकडे सातारा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते ... ...
छाननीत तिघांचा अर्ज बाद : सोमवारी सातारा लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ...