उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
शिवसेना फोडण्याचं घाणेरडे काम उदय सामंत यांच्याकडून केलं जात आहे. आमच्याकडे या, पैसे घेऊन जा असे फोन पदाधिकाऱ्यांना केले जात आहेत असा आरोप राऊतांनी केले. ...
Shiv Sena Bhavan: दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिंदे गटातील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ...