लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
संयुक्त कृती समितीचा निर्णय होईपर्यंत लेखणी बंद - Marathi News | Writing closed until the decision of the Joint Action Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संयुक्त कृती समितीचा निर्णय होईपर्यंत लेखणी बंद

राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचा निर्णय होईपर्यंत लेखणी आणि ‌अ‌वजार बंद आंदोलन सुरू ठे‌वण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने घेतला. त्यामुळे चौथ्या दिवशीही आंदोलन कायम राहून विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले. ...

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Higher and Technical Education Minister Uday Samant Corona Positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी ठणठणीत आहे. पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहितीही ...

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Higher and Technical Education Minister Uday Samant infected with corona; Appeal to take care of those who come in contact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. ...

शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच - Marathi News | The agitation of non-teaching staff of the university continues even after the meeting with the Minister of Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षणमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी कृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पदाधिकाºयांसोबत आॅनलाइन बैठक घेतली ...

'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा - Marathi News | To Set up 'Dinanath Mangeshkar Government Music College'; Thackeray government announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा

“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय” ...

मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई : उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Strict action against those who do not wear masks: Uday Samant's warning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई : उदय सामंत यांचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावीन्यपूर्ण मोहिमेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के एवढे प्रभावी काम प्र ...

उच्चशिक्षणमंत्र्यांची मोटार अडविण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न - Marathi News | Students try to block the Higher Education Minister's car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उच्चशिक्षणमंत्र्यांची मोटार अडविण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न

महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावे ...

उदय सामंत यांना अभाविपने दाखवले काळे झेंडे, ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, पोलिसांना कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | ABVP shows black flags to Uday Samant, tries to stop Tafa, police arrest activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उदय सामंत यांना अभाविपने दाखवले काळे झेंडे, ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, पोलिसांना कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

 या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ...