लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
आजच पत्रव्यवहार करून पालिकेकडून एनओसी मिळवा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठाला सूचना  - Marathi News | Get NOC from Municipal Corporation by correspondence today, instruction of Higher and Technical Education Minister Uday Samant to the University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजच पत्रव्यवहार करून पालिकेकडून एनओसी मिळवा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठाला सूचना 

ऑक्सफर्ड विद्यापीठाप्रमाणे मुंबई विद्यापीठाला दर्जा देण्याचा प्रयत्न केला जाईल  ...

मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात, मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा - Marathi News | The first Marathi language university will soon be in Maharashtra, announced by Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ लवकरच महाराष्ट्रात, मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत ...

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा - Marathi News | 3 crore fund for the study center of poetess Bahinabai Chaudhary; Announcement of Uday Samant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

Uday Samant : उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...

Jawaharlal Nehru Library:लोकमत इम्पॅक्टः कोट्यवधींच्या पुस्तकांना वाळवी; मंत्री उदय सामंतांकडून अभियंत्यांची कानउघाडणी - Marathi News | Uday Samant's visit to mumbai university jawaharlal nehru library | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्टः कोट्यवधींच्या पुस्तकांना वाळवी; उदय सामंतांकडून अभियंत्यांची कानउघाडणी

'नवीन ग्रंथांलयाच्या पूर्णत्वाचे काम लवकर हाती घेणार. विद्यार्थी हितासाठी विद्यापीठातील महत्त्वाच्या इमारतींकडे शासन स्वतः लक्ष घालणार.' ...

'जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात', सामतांचा नाव न घेता राणेंना टोला - Marathi News | those who criticize end with their deeds said uday samant narayan rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात', सामतांचा नाव न घेता राणेंना टोला

उदय सामंतांचा नारायण राणेंना टोला ...

'टीका करून जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात', उदय सामंतांचा राणेंना टोला - Marathi News | uday samant criticism narayan rane over his pc on sanjay raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"टीका करून जे गाजावाजा करतात ते कोकणात निवडणुकीत पडतात, ते त्यांच्या कर्माचे"

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणेंचं नाव न घेता जशास तसं उत्तर दिलं आहे. ...

उच्च व तंत्र शिक्षणामध्ये शेती शिक्षणाच्या समावेशासाठी प्रयत्न करणार; उदय सामंत यांची ग्वाही - Marathi News | Will strive for the inclusion of agricultural education in higher and technical education; Testimony of Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च व तंत्र शिक्षणामध्ये शेती शिक्षणाच्या समावेशासाठी प्रयत्न करणार; उदय सामंत यांची ग्वाही

बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे ...

मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | An international music college named after lata mangeshakar in Mumbai Announcement by Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा

महाविद्यालयात लता मंगेशकर यांच्या नावाने याच महाविद्यालयात मोठे संग्रहालय उभे केले ...