लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत - Marathi News | Will create a think tank to solve the problems of entrepreneurs new GR minister Uday Samant | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत

डोंबिवली- उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार आहे. त्यासाठीचा जीआर देखील लवकर काढला जाईल असे आश्वास उद्योग मंत्री उदय ... ...

महाराष्ट्रात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करणार- उदय सामंत यांचे आश्वासन - Marathi News | Uday Samant's promise to cooperate in setting up a boiler park in Maharashtra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्रात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करणार- उदय सामंत यांचे आश्वासन

नवी मुंबईत बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनास सुरुवात ...

"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र  - Marathi News | Uday Samant Slams Maha Vikas Aghadi Over vedanta foxconn | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र 

Uday Samant : "वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे." ...

'जीतकर हारनेवालों को 'खोके सरकार' कहते है', आदित्य ठाकरेंची शाहरुख स्टाईल - Marathi News | 'Jitkar haranewalon ko khoke sarkar khete hai', Aditya Thackeray's Shahrukh style on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जीतकर हारनेवालों को 'खोके सरकार' कहते है', आदित्य ठाकरेंची शाहरुख स्टाईल

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. ...

उदय सामंत समर्थक राहुल पंडित यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती - Marathi News | cm eknath shinde appoint uday samant supporter rahul pandit as south ratnagiri district chief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उदय सामंत समर्थक राहुल पंडित यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नेमणूक ...

..मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?, मंत्री उदय सामंतांचा सवाल - Marathi News | Industries Minister Uday Samanta's reply to Aditya Thackeray criticism after Foxconn Vedanta project goes to Gujarat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?, मंत्री उदय सामंतांचा सवाल

गुजरात, कर्नाटक, दिल्ली ही तिन्ही राज्य मिळून जी बेरीज व्हायची, त्यापेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात यायची. ...

सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य - Marathi News | Supporters beaten up the person who threatened Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य

हा विषय समजताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे. ...

उद्योगमंत्री सामंत यांना जाळून ठार मारण्याची रिफायनरी विरोधकाची धमकी, पाहा VIDEO - Marathi News | Refinery opponents threaten to burn Industry Minister Samant to death, watch video | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्योगमंत्री सामंत यांना जाळून ठार मारण्याची रिफायनरी विरोधकाची धमकी, पाहा VIDEO

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. ...