लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
मिरकरवाडा बंदरातील बंद नौका तातडीने बाहेर काढा, मंत्री उदय सामंतांनी दिले निर्देश - Marathi News | Evacuate stranded boats from Mirkarwada port immediately, Instructions given by Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मिरकरवाडा बंदरातील बंद नौका तातडीने बाहेर काढा, मंत्री उदय सामंतांनी दिले निर्देश

वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका तातडीने बाहेर काढा ...

Uday Samant: रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Uday Samant announced that a zero-cost surgery hospital will be set up in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा

Uday Samant: ठाणे शहराप्रमाणेच पुढच्या दोन महिन्यात शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरु करणार, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. ...

उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री - Marathi News | What has happened in the industry department will be investigated: Industry Minister | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री

आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता ...

महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला - Marathi News | Start a new orthopedic industry on the highway says Aditya Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला

ठाकरे सरकारने कठीण काळातही राज्यातील सामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सुमारे ८० हजार तरुणांना रोजगार मिळवून दिला. ...

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता” - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised cm eknath shinde and uday samant over vedanta foxconn project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

गणपतीत २५० मंडळं फिरून आले. नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मुख्यमंत्र्यांना मंडळं फिरायचा वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. ...

‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच - Marathi News | 'Tata-Airbus' project will come to Nagpur, says Industry Minister Uday Samant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच

राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू ...

Pune: खेड सेझबाधित शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार : उदय सामंत - Marathi News | Farmers affected by Khed SEZ will get compensation said Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खेड सेझबाधित शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार : उदय सामंत

शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार... ...

महाराष्ट्राला ‘वेदांत’पेक्षा मोठा प्रकल्प मिळणार; पंतप्रधान मोदींचं आश्वासन - Marathi News | Maharashtra will get a bigger project than 'Vedanta'; PM Narendra Modi's promise to us Says Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला ‘वेदांत’पेक्षा मोठा प्रकल्प मिळणार; पंतप्रधान मोदींचं आश्वासन

महाराष्ट्रातील युवा पिढी बेरोजगार राहू नये म्हणून यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. ...