दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
टू व्हीलर, मराठी बातम्या FOLLOW Two wheeler, Latest Marathi News
एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. ...
शहरातील १ लाख ८० हजार वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे. ...
भवानी पेठेतील एका फर्निचरच्या दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत दुकान संपूर्ण जळून खाक झाले. ...
रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून गंज पेठेत दुचाकी वाहनांना आपले लक्ष्य केले़. ...
हडपसर - सासवड राज्यमार्गावर दुचाकीवरून विवाहासाठी निघालेल्या वडील व मुलास मागून भरधाव वेगाने आलेल्या १२ चाकी ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...
कात्रज येथील दत्तनगर भागात एका भरधाव ट्रकने दाेन दुचाकींना धडक दिली अाहे. यात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. ...
शाळांपुढेच झाली कारवाई : पोलिसांनी पकडल्या पालकांच्या गाड्या; ७५ हजारांचा दंड ...
नागरिकांना चालण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा येवू नये याकरिता प्रशस्त फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. परंतु... ...