लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader suupriya sule over she twitted on farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"

भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेंना टोला ...

अजिंक्य रहाणेचंही देशाच्या एकतेबद्दल tweet, पण रिप्लाय केलाय 'ब्लॉक' - Marathi News | Ajinkya Rahane also tweets Indian unity, but replies 'block' on farmer protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजिंक्य रहाणेचंही देशाच्या एकतेबद्दल tweet, पण रिप्लाय केलाय 'ब्लॉक'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. ...

भारतीय क्रिकेटपटूंची तुलना 'धोबीच्या कुत्र्याशी' करणाऱ्या कंगना राणौतच्या ट्विटवर कारवाई - Marathi News | Kangana Ranaut’s tweets removed, Twitter says posts in violation of hate speech rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय क्रिकेटपटूंची तुलना 'धोबीच्या कुत्र्याशी' करणाऱ्या कंगना राणौतच्या ट्विटवर कारवाई

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहते. ...

'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलं - Marathi News | Tweet Together ... Saina Nehwal copied Akshay Kumar's tweet as it is on india together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलं

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ट्विटमधील फोटो अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. तसेच, शेतकरी हा देशाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, ते दिसूनही येतंय. ...

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य: सचिन तेंडुलकर - Marathi News | sachin tendulkar says Indias sovereignty cannot be compromised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य: सचिन तेंडुलकर

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात भारताचे महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आपले मत मांडले आहे.  ...

कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह - Marathi News | No propaganda can break the unity of the country home minister Amit Shah after rihana and greta thunbergs tweet using hashtag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह

रिहाना, ग्रेटा थनबर्गसारख्या व्यक्तींनीही केलं होतं शेतकरी आंदोलनावरून ट्वीट ...

'ते' अकाऊंट बंद न केल्यास कठोर कारवाई; सरकारची ट्विटरला फायनल नोटीस - Marathi News | central government asks twitter to comply with order to remove accounts related hashtag to farmer agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते' अकाऊंट बंद न केल्यास कठोर कारवाई; सरकारची ट्विटरला फायनल नोटीस

शेतकरी आंदोलनात उसळलेल्या हिंसारासंदर्भात सुरू केलेल्या ट्विटरवरील हॅशटॅगविरोधात कारवाई करण्यासाठी सरकराकडून ट्विटरला अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्विटरने याची दखल घेतली नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.  ...

"वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या"; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर - Marathi News | Know the truth before expressing ministry of external affairs responds to Greta Thunbergs pop singer rehanas tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या"; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर

ग्रेटा थनबर्ग आणि रिहानानं केलं होतं शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट ...