लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

लग्नाच्या वाढदिवशी महिलेने 'धुरंधर' बघितला, वाटेत रणवीर सिंग भेटला; म्हणाली- "साडे तीन तास..." - Marathi News | female fan Went to see Dhurandhar on her wedding anniversary meet ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वाढदिवशी महिलेने 'धुरंधर' बघितला, वाटेत रणवीर सिंग भेटला; म्हणाली- "साडे तीन तास..."

लग्नाच्या वाढदिवशी एक महिला रणवीर सिंगचा धुरंधर बघायला गेली. थिएटरबाहेर आल्यावर तिला रणवीर दिसला. तिने सांगितलं.... ...

Video: “आशीर्वाद माझे नाही, फक्त बाबासाहेबांचे"; चैत्यभूमीला पृथ्वीकसोबत घडला खास किस्सा, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | hasyajatra actor Prithvik pratap incident on Chaityabhoomi dr babasaheb ambedkar death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: “आशीर्वाद माझे नाही, फक्त बाबासाहेबांचे"; चैत्यभूमीला पृथ्वीकसोबत घडला खास किस्सा, तुम्हीही कराल कौतुक

चैत्यभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेलेल्या पृथ्वीकसोबत घडला एक भावुक क्षण. हा किस्सा वाचून तुम्हीही अभिनेत्याचं तोंड भरुन कौतुक कराल ...

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ३३ व्या वर्षी झाली आई; मुलगी झाल्याने आनंदाला उधाण - Marathi News | tv actress sonarika bhadoria become mother welcome baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ३३ व्या वर्षी झाली आई; मुलगी झाल्याने आनंदाला उधाण

प्रसिद्ध अभिनेत्री आई झाली असून तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री आई झाल्याने चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलं आहे ...

"कामात यांची निष्ठा फार, स्वभाव यांचा शांत...", समाधान रावांसाठी तेजस्विनी लोणारीचा खास उखाणा - Marathi News | tejaswini lonari special ukhana for samadhan sarvankar video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कामात यांची निष्ठा फार, स्वभाव यांचा शांत...", समाधान रावांसाठी तेजस्विनी लोणारीचा खास उखाणा

तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गृहप्रवेश झाल्यानंतर तेजस्विनी समाधानरावांसाठी खास उखाणा घेत असल्याचं दिसत आहे. ...

"मला सहानुभूती नको होती...", मराठीनंतर अचानक हिंदीत काम करण्यावर मयुरी देशमुखचं वक्तव्य - Marathi News | mayuri deshmukh reveals how she switched to hindi after working in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सहानुभूती नको होती...", मराठीनंतर अचानक हिंदीत काम करण्यावर मयुरी देशमुखचं वक्तव्य

मराठीनंतर हिंदीत जाणं अगदीच अचानक घडलं. कारण... ...

"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | shivali parab reaction after nimish kulkarni wedding said you brought me savat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत

अभिनेत्री शिवाली परबही निमिषच्या लग्नाला उपस्थित होती. निमिषच्या लग्नानंतर शिवालीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.  ...

Bigg Boss 19 Grand Finale: हसवेल अन् तितकाच रडवेल! प्रणित मोरेचा 'बिग बॉस'मधला रोमांचक प्रवास - Marathi News | pranit more bigg boss 19i journey video will make you laugh and make emotional at the same time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 Grand Finale: हसवेल अन् तितकाच रडवेल! प्रणित मोरेचा 'बिग बॉस'मधला रोमांचक प्रवास

Pranit More Bigg Boss 19 Journey: प्रणित मोरेचा बिग बॉस जर्नी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

लक्ष्मी नारायणाचा जोडा! लग्नानंतर तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर पोहोचले सिद्धिविनायकाच्या मंदिरात, घेतले बाप्पाचे आशीर्वाद - Marathi News | tejaswini lonari took blessings of siddhivinayak temple with husband samadhan sarvankar after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मी नारायणाचा जोडा! लग्नानंतर तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर पोहोचले सिद्धिविनायकाच्या मंदिरात, घेतले बाप्पाचे आशीर्वाद

लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान या नवविवाहित जोडप्याने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.  ...