गिरिजा ही प्रसिद्ध अभिनेते गिरिष ओक यांची मुलगी आहे. गिरिष ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच गिरिजा आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलली आहे. ...
१९९३ साली आलेल्या 'दामिनी' सिनेमातील मिनाक्षी शेषाद्री आता ६२ वर्षांची झाल्या आहेत. मिनाक्षी यांचे ग्लॅमरस अदा असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...
रितेशच्या सिनेमात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनरावचीही वर्णी लागली आहे. आज रितेशच्या वाढदिवसानिमित्त कपिलने खास पोस्ट शेअर केली आहे. ...