लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..." - Marathi News | shilpa shinde back on bhabhiji ghar par hain serial gave emotional reaction on her comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."

शिल्पा शिंदेने १० वर्षांपूर्वीच सोडलेली मालिका, आता कमबॅक केल्यावर म्हणाली... ...

हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indulkar photo of bride goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे प्रियदर्शिनी लग्नाच्या बेडीत अडकणार की काय? अशा चर्चा रंगल्या आहेत.  ...

रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत - Marathi News | Marathi actress rasika vakharkar did unique pre wedding photoshoot with her husband in South Indian style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत

मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत खास प्री वेडिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं असून अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे ...

अक्षय कुमारचं टीव्हीवर कमबॅक! घेऊन येतोय नवीन शो, 'व्हील ऑफ फॉर्च्युन'चा टीझर समोर - Marathi News | akshay kumar to host new tv show wheel of fortune promo release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचं टीव्हीवर कमबॅक! घेऊन येतोय नवीन शो, 'व्हील ऑफ फॉर्च्युन'चा टीझर समोर

खिलाडी कुमार पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'व्हील ऑफ फॉर्च्युन' असं या शोचं नाव असून याचा प्रोमोही समोर आला आहे. ...

"मला भीती वाटतेय...", डिलिव्हरीआधी प्रचंड घाबरली होती भारती सिंग, नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | bharti singh revealed that her water break at home rush to hospital for delivery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला भीती वाटतेय...", डिलिव्हरीआधी प्रचंड घाबरली होती भारती सिंग, नेमकं काय घडलं होतं?

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला जाण्याआधीच घरातच भारतीचं वॉटर ब्रेक झालं होतं. त्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...

'बिग बॉस मराठी'मध्ये बोलावलं तर जाशील का? 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरे म्हणाला- "अजून तरी माझा विचार..." - Marathi News | pranit more will go to bigg boss marathi season 6 as a wild card entry says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'मध्ये बोलावलं तर जाशील का? 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरे म्हणाला- "अजून तरी माझा विचार..."

हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर मराठीमध्येही दिसणार? प्रणित मोरेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला-"आधीच खूप काही भोगलंय..." ...

नुकतीच आई झालेली भारती सिंग घेणार ब्रेक, आता 'हा' अभिनेता करणार 'लाफ्टर शेफ्स'चं सूत्रसंचालन - Marathi News | Bharti Singh is on maternity leave now arjun bijlani host Laughter Chefs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुकतीच आई झालेली भारती सिंग घेणार ब्रेक, आता 'हा' अभिनेता करणार 'लाफ्टर शेफ्स'चं सूत्रसंचालन

नुकतीच आई झालेली भारती सिंग मॅटर्निटी लीव्हवर गेली असून तिच्या जागी आता 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार लाफ्टर शेफ्सचं सूत्रसंचालन करणार आहे ...

मराठी अभिनेत्याला वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज, थेट लंडनवरुन भेटायला आला भाऊ, पाहा व्हिडीओ - Marathi News | Marathi actor ayush sanjeev get special birthday surprise his brother come to meet him from london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याला वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज, थेट लंडनवरुन भेटायला आला भाऊ, पाहा व्हिडीओ

वाढदिवसाला सरप्राइज मिळालं तर कोणाला नाही आवडत. पण, मराठी अभिनेत्याला त्याच्या वाढदिवशी असं सरप्राइज मिळालं ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केलेला नव्हता. ...