लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

“तूच या आठवड्याचा खरा डॉन”, रितेश देशमुखकडून प्रभू शेळकेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाला... - Marathi News | bigg boss marathi 6 ritesh deshmukh appreciate prabhu shelke for his performance promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तूच या आठवड्याचा खरा डॉन”, रितेश देशमुखकडून प्रभू शेळकेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाला...

यंदाच्या सीझनमधील पहिला भाऊचा धक्का पार पडणार आहे. यामध्ये रितेश देशमुख प्रभूचं भरभरुन कौतुक करणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

अभिनेत्रींची लगीनघाई! साक्षी आणि रेवतीचं कलाकारांनी केलं केळवण, पाहा व्हिडीओ - Marathi News | sakshi mahajan and revti lele kelvan video by kon hotis tu kay zalis tu serial actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रींची लगीनघाई! साक्षी आणि रेवतीचं कलाकारांनी केलं केळवण, पाहा व्हिडीओ

साक्षी महाजन आणि रेवती लेले या दोन अभिनेत्री बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. तर नुकतंच कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील कलाकारांनी साक्षी आणि रेवतीचं केळवण केलं. याचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

अरेच्चा, हा तर मराठीच आहे! पार्थ समथान म्हणाला, "मी पुण्याचा, आपलाच माणूस..." - Marathi News | parth samthaan reveals he is marathi from pune speaks in marathi language says aapla manus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा, हा तर मराठीच आहे! पार्थ समथान म्हणाला, "मी पुण्याचा, आपलाच माणूस..."

लोकांना वाटतं की मी युपीचा असेल पण..., पार्थ समथान स्पष्टच बोलला ...

पती अनस सईदने सना खानचं ब्रेनवॉश केलं? अभिनेत्री म्हणाली, "जोवर तुमचीच तशी इच्छा..." - Marathi News | sana khan replies back to those who says her husband maulana mufti anas sayed brainwashed her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती अनस सईदने सना खानचं ब्रेनवॉश केलं? अभिनेत्री म्हणाली, "जोवर तुमचीच तशी इच्छा..."

२०२० नंतर सना खानने ग्लॅमर जगताचा निरोप घेतला होता. ...

"अमुक पक्ष किंवा व्यक्ती राज्यात पॉवरमध्ये कशी काय?", BMC निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीची सुचक पोस्ट - Marathi News | marathi actress sharmila shinde shared criptic post after bmc election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमुक पक्ष किंवा व्यक्ती राज्यात पॉवरमध्ये कशी काय?", BMC निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीची सुचक पोस्ट

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीने सूचक पोस्ट शेअर केली आहे.  ...

'पारू' फेम अभिनेत्रीने घेतली नवी कोरी कार, व्हिडीओतून चाहत्यांना दाखवली झलक - Marathi News | paaru fame actress sanjana kale buys new car shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पारू' फेम अभिनेत्रीने घेतली नवी कोरी कार, व्हिडीओतून चाहत्यांना दाखवली झलक

पारू मालिकेतील अभिनेत्रीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. ...

Video : "महाराष्ट्राने स्वत:लाच पंजा मारणारी वाघीण बघितली...", रितेशने रुचिता जामदारला सुनावले खडे बोल - Marathi News | bigg boss marathi 6 ritesh deshmukh slams ruchita jamdar todays promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "महाराष्ट्राने स्वत:लाच पंजा मारणारी वाघीण बघितली...", रितेशने रुचिता जामदारला सुनावले खडे बोल

रुचिता जामदार हिलादेखील खडे बोल सुनावणार आहे. भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"तिने अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही...", एक्स पत्नीबद्दल 'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदाच बोलला राकेश बापट, म्हणाला- "आम्ही अजूनही..." - Marathi News | bigg boss marathi 6 rakesh bapat talk about his ex wife riddhi dogra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही...", एक्स पत्नीबद्दल 'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदाच बोलला राकेश बापट, म्हणाला- "आम्ही अजूनही..."

बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये लग्नाबद्दल चर्चा रंगताना दिसली. करण सोनावणेला लग्नाचा सल्ला देताना राकेश बापटने त्याच्या एक्स पत्नीबद्दल भाष्य केलं. ...