लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..." - Marathi News | tharla tar mag fame jyoti chandekar recalls incident about falling sick while shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..."

अभिनेत्रीने मानले निर्मात्यांचे, चॅनलचे आभार, म्हणाल्या, "कोणतेही मालिकावाले..." ...

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो - Marathi News | saar kahi tichyasathi fame palvi kadam to play imptortant role in aai ani baba retired hot ahet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो

'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ...

वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी बाजी मारणार का? 'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका रोमांचक वळणावर - Marathi News | pinga ga pori pinga colors marathi serial will vallari win english competetion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी बाजी मारणार का? 'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका रोमांचक वळणावर

'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गावावरुन वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी वल्लरी मुंबईत आली आहे. फसवणूक झाल्यानंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवलेल्या वल्लरीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.  ...

चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर - Marathi News | aspirants fame actor Naveen Kasturia tied knot at the age of 39 shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

एका बॉलिवूड अभिनेत्यानेही गुपचूप लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame dattu more birthday celebration at shooting set video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी साजरा केला दत्तूचा वाढदिवस, समीर चौघुलेंच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ

हास्यजत्रेच्या कलाकारांनी सेटवरच मोठ्या जल्लोषात दत्तूचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

Guess Who: फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का? गाजवतेय मराठी मालिकाविश्व - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar childhood photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Guess Who: फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का? गाजवतेय मराठी मालिकाविश्व

बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकार मंडळींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. ...

टीव्ही अभिनेत्रीला झाले Twins! ३७व्या वर्षी झाली आई, व्हिडिओतून दाखवली जुळ्या मुलांची झलक - Marathi News | tv actress shraddha arya give birth to twins blessed with baby boy and girl shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्रीला झाले Twins! ३७व्या वर्षी झाली आई, व्हिडिओतून दाखवली जुळ्या मुलांची झलक

३७व्या वर्षी टीव्ही अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म, लग्नानंतर ३ वर्षांनी झाली आई ...

जुई गडकरीच्या आजारपणावर कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? आई म्हणाली, "ही सेलिब्रिटी असल्याने हॉस्पिटलमध्ये..." - Marathi News | marathi telvision actress tharla tar mag fame jui gadkari parents reaction on her health issues  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीच्या आजारपणावर कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? आई म्हणाली, "ही सेलिब्रिटी असल्याने हॉस्पिटलमध्ये..."

अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. ...