लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का - Marathi News | Bigg Boss 19 Malti chahar brother cricketer Deepak Chahar entry into the Bigg Boss house contestant shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का

मालती चहरचा भाऊ आणि भारतीय क्रिकेटर असलेला दीपक चहर बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ...

कॅन्सर ट्रीटमेंटमुळे कोलमडून गेली दीपिका, अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणाली- "दररोज नवीन काहीतरी..." - Marathi News | dipika kakar got emotional while sharing her cancer treatment journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सर ट्रीटमेंटमुळे कोलमडून गेली दीपिका, अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणाली- "दररोज नवीन काहीतरी..."

दीपिकाने तिच्या युट्यूबवरुन नवीन व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॅन्सर ट्रीटमेंटबाबत अपडेट देत आहे. पण, चाहत्यांसोबत हे शेअर करताना तिला मध्येच रडू कोसळलं आहे. ...

सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने केली निवृत्तीची घोषणा; ३०० हून अधिक सिनेमांमध्ये केलंय काम - Marathi News | Popular actress tulsi from announces retirement from the film industry at the age of 57 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने केली निवृत्तीची घोषणा; ३०० हून अधिक सिनेमांमध्ये केलंय काम

वयाच्या ५७ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांंना चांगलाच धक्का बसला आहे ...

"कपडे भाड्याने आणलेस का?", भावाने घरात एन्ट्री घेताच प्रणित मोरेचा प्रश्न, हसून हसून लोटपोट - Marathi News | bigg boss 19 pranit more brother prayaag entry in house comedian ask him is clothes buy on rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कपडे भाड्याने आणलेस का?", भावाने घरात एन्ट्री घेताच प्रणित मोरेचा प्रश्न, हसून हसून लोटपोट

बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रणितचा भाऊ प्रयाग घरात एन्ट्री घेत आहे. प्रणितचा भाऊ म्हणजे त्याचीच कॉपी आहे. ...

"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली - Marathi News | nashik malegaon 4 years old girl rape and murdered marathi actress surabhi bhave angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली

नाशिकच्या  मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील संताप व्यक्त केला आहे.  ...

"जर आग बेडरुमपर्यंत आली असती तर...", दुर्घटनेवेळी घरातच होता शिव ठाकरे, सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | shiv thakare on fire incidence at home said i was in bedroom fire brigade come in 5 mins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर आग बेडरुमपर्यंत आली असती तर...", दुर्घटनेवेळी घरातच होता शिव ठाकरे, सांगितलं नेमकं काय घडलं?

शिव ठाकरेने आग लागली तेव्हा तो घरातच होता असं म्हटलं आहे. नेमकं काय घडलं हे शिव ठाकरेने सांगितलं आहे.  ...

सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा? - Marathi News | Bigg Boss 19 Contestant Gaurav Khanna's Wife Akanksha Chamola Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा?

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचं शिक्षण किती अन् काय करते? ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस'कडून अमाल मलिकला खास सरप्राइज, भाऊ अरमानची घरात एन्ट्री, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Bigg Boss 19 amaal malik gets emotional after seen armaan malik in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस'कडून अमाल मलिकला खास सरप्राइज, भाऊ अरमानची घरात एन्ट्री, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी

'बिग बॉस'च्या घरातून नवा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसकडून अमालला खास सरप्राइज मिळणार आहे. अमालला भेटायला त्याचा भाऊ अरमान येत असल्याचं व्हिडीओ दिसत आहे. ...