लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

मावशी प्रियंकाने भाच्याला काय गिफ्ट दिलं? परिणीती चोप्राने दाखवला खास फोटो, म्हणाली- - Marathi News | priyanka chopra nick jonas special gift to panrineeti chopra raghav chaddha son neer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मावशी प्रियंकाने भाच्याला काय गिफ्ट दिलं? परिणीती चोप्राने दाखवला खास फोटो, म्हणाली-

प्रियंका चोप्राने परिणीती चोप्राच्या बाळासाठी खास गिफ्ट पाठवलं आहे. हे गिफ्ट येताच नीरच्या आईने खास पोस्ट लिहिली आहे ...

'दया' सेटवर सर्वांशी कशी वागायची? 'अय्यर'ने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- "मला आणि सोढीला तिने..." - Marathi News | actress disha vakani behaviour at tarak mehta ka ooltah chashmah set iyyar tanuj mahashabde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दया' सेटवर सर्वांशी कशी वागायची? 'अय्यर'ने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- "मला आणि सोढीला तिने..."

दयाबेन फेम दिशा वकानीचं ऑफ स्क्रीन सेटवर वागणं कसं असायचं, याविषयी अय्यर फेम अभिनेते तनुज महाशब्देंनी खुलासा केला आहे. काय म्हणाले? ...

अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल - Marathi News | marathi actress arya save looking like bollywood actress alia bhat see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल

कोण आहे ही मराठी सिनेसृष्टीतील आलिया भट? चला जाणून घेऊया. ...

आदिनाथनंतर उर्मिला कोठारेचंही टेलिव्हिजनवर कमबॅक, 'या' मालिकेत दिसणार, प्रोमो समोर - Marathi News | urmila kothare comeback on television colors marathi baipan zindabad serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिनाथनंतर उर्मिला कोठारेचंही टेलिव्हिजनवर कमबॅक, 'या' मालिकेत दिसणार, प्रोमो समोर

मालिकेत जेलमधून सुटका झाल्यानंतर स्वत:च्या घरी परतलेल्या एका कैदी महिलेची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या कैदी महिलेची भूमिका अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने साकारली आहे.  ...

शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकरपैकी आवडती सह-अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor onkar raut favorite actress Shivali Parab Priyadarshini Indalkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकरपैकी आवडती सह-अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने दिलं 'हे' उत्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील प्रियदर्शिनी की शिवाली, आवडती अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने घेतलं या अभिनेत्रीचं नाव. कारणही सांगितलं. ...

सिनेमाच्या ऑडिशनचा फ्रॉड कॉल, जीव मुठीत घेऊन पळाली पण चकवा लागला अन् ३ तास...; जुईने सांगितली धक्कादायक घटना - Marathi News | jui gadkari shared horrifying incident got fake audition call how she get resque from trap in chakwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या ऑडिशनचा फ्रॉड कॉल, जीव मुठीत घेऊन पळाली पण चकवा लागला अन् ३ तास...; जुईने सांगितली धक्कादायक घटना

सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या जुईला धक्कादायक अनुभव आला होता. त्यानंतर ती जीव मुठीत घेऊन तिथून पळाली पण तिला रस्त्यात चकवा लागला. पण, स्वामींनी यातून मार्ग दाखवला आणि यातून ती सुखरुप बाहेर पडली.  ...

The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू - Marathi News | The Family Man 3 Review starring manoj bajpayee jaideep ahlawat nimrat kaur webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू

The Family Man 3 Review : बहुचर्चित 'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिज रिलीज झाली आहे. ही सीरिज पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का - Marathi News | Bigg Boss 19 Malti chahar brother cricketer Deepak Chahar entry into the Bigg Boss house contestant shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का

मालती चहरचा भाऊ आणि भारतीय क्रिकेटर असलेला दीपक चहर बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ...