लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही - Marathi News | laxshmi nivas fame nilambari aka actress kalyani jadhav bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही

मालिकेत नेहमी साडीत दिसणारी कल्याणी खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. ...

बाई हा काय प्रकार? स्पर्धकाच्या डोक्यावर गॅस ठेवला आणि चहा बनवला, 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये मलायकाचा प्रताप - Marathi News | indias got talent malaika arora made tea on gas which kept on contestant head video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाई हा काय प्रकार? स्पर्धकाच्या डोक्यावर गॅस ठेवला आणि चहा बनवला, 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये मलायकाचा प्रताप

मलायका अरोराने 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये तिचं हटके टॅलेंट दाखवलं आहे. जे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

"बाप्पाच्या कृपेने मी...", मुंबईतल्या घरातील आग दुर्घटनेनंतर शिव ठाकरेने दिली माहिती, म्हणाला-"शॉर्ट सर्किटमुळे..." - Marathi News | bigg boss fame shiv thakre gives update about fire breaks out at his house in mumbai  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाप्पाच्या कृपेने मी...", मुंबईतल्या घरातील आग दुर्घटनेनंतर शिव ठाकरेने दिली माहिती, म्हणाला-"शॉर्ट सर्किटमुळे..."

शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला भीषण आग! पोस्ट करत दिली अपडेट, म्हणाला-"बाप्पाच्या कृपेने मी..." ...

हीच खरी मराठी माणसाची संस्कृती! अश्नूरच्या वडिलांसोबत प्रणित मोरेची 'ती' कृती; व्हिडीओ पाहून कराल कौतुक - Marathi News | bigg boss 19 pranit more touches feet of ashnoor kaur father gurmeet singh netizens praised him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीच खरी मराठी माणसाची संस्कृती! अश्नूरच्या वडिलांसोबत प्रणित मोरेची 'ती' कृती; व्हिडीओ पाहून कराल कौतुक

अश्नूरने वडील गुरमित सिंग यांनी 'बिग बॉस १९'च्या घरात येताच सगळ्या सदस्यांची भेट घेतली. घराती इतर सदस्य त्यांना भेटले. काहींनी त्यांची गळाभेट घेतली. मात्र प्रणित मोरेने त्यांना जो आदर दिला, त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...

Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला - Marathi News | fire breaks out at shiv thakare home in mumbai actor is safe video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला

'बिग बॉस' फेम आणि मराठी अभिनेता शिव ठाकरेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवच्या मुंबईतील घराला आग लागली आहे. या आगीत शिव ठाकरेचं घर अख्खं जळून खाक झाल्याचं दिसत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

पुन्हा येतोय चुलबुल पांडे! सलमान खानचा 'दबंग ४' लवकरच, अरबाज खानने दिली मोठी माहिती - Marathi News | Chulbul Pandey is coming back Salman Khan Dabangg 4 coming soon Arbaaz Khan gives big information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा येतोय चुलबुल पांडे! सलमान खानचा 'दबंग ४' लवकरच, अरबाज खानने दिली मोठी माहिती

निर्माता दिग्दर्शक अरबाज खानने दबंग ४ बद्दल महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे ...

'आई'नंतर मधुराणी गोखले साकारणार 'सावित्रीबाई'! तर ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत अमोल कोल्हे, मालिकेचा प्रोमो समोर - Marathi News | madhurani gokhale to play savitribai phule and dr amol kolhe in jyotiba phule role in me savitribai jyotirao phule new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई'नंतर मधुराणी गोखले साकारणार 'सावित्रीबाई'! तर ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत अमोल कोल्हे, मालिकेचा प्रोमो समोर

सोशिक आईच्या भूमिकेनंतर आता मधुराणी कणखर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' असं या मालिकेचं नाव असून स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होत आहे.  ...

Bigg Boss 19: "प्रणित मोरेपासून दूर राहा, तो...", घरात येताच गौरव खन्नाच्या पत्नीने भरले अभिनेत्याचे कान - Marathi News | Bigg Boss 19 gaurav khanna wife akanksha advice to him to stay away from pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: "प्रणित मोरेपासून दूर राहा, तो...", घरात येताच गौरव खन्नाच्या पत्नीने भरले अभिनेत्याचे कान

बिग बॉसच्या घरात हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी त्याला भेटायला येणार आहे. घरात येताच गौरवच्या पत्नीने प्रणित मोरेविरोधात त्याचे कान भरले आहेत.  ...