लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..." - Marathi News | marathi actor ayush sanjeev revealed that he met rohit aarya 2 days ago before incident happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."

रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. तो रोहित आर्यालाही भेटला होता. ...

रस्त्यावर भरधाव बाईक चालवून केला धोकादायक स्टंट, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against actor tiku talsania for performing stunt by riding bike at high speed on the road | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावर भरधाव बाईक चालवून केला धोकादायक स्टंट, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यावर गुन्हा दाखल

फिल्म प्रमोशनसाठी रस्त्यावर भरधाव वेगात बाईक चालवून केला स्टंट, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्यावर गुन्हा दाखल ...

कपड्यावर आणि हातातही महाराज! पृथ्विक प्रतापच्या घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत पाहून झोप उडेल - Marathi News | prithvik pratap wear chhatrapati shivaji maharaj watch for punha shivajiraje bhosale movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपड्यावर आणि हातातही महाराज! पृथ्विक प्रतापच्या घड्याळाने वेधलं लक्ष, किंमत पाहून झोप उडेल

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पृथ्विकने खास लूक केला होता. याचे फोटो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.  ...

मेघन जाधवने दिली प्रेमाची कबुली, अशी सुरु झाली अनुष्का पिंपुटकरसोबत लव्हस्टोरी; म्हणाला... - Marathi News | Meghan Jadhav confessed her love this is how his love story with Anushka Pimputkar began | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेघन जाधवने दिली प्रेमाची कबुली, अशी सुरु झाली अनुष्का पिंपुटकरसोबत लव्हस्टोरी; म्हणाला...

पहिल्याच वर्षी घरी सांगितलं..., मेघन जाधव काय म्हणाला? ...

प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, सर्वांना दाखवला 'लक्ष्मी'चा चेहरा - Marathi News | actress nidhi jha became a mother for the second time showed everyone the face of daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, सर्वांना दाखवला 'लक्ष्मी'चा चेहरा

प्रसिद्ध अभिनेत्रीला मुलगी झाली असून तिने हॉस्पिटलमधूनच गोंडस मुलीचा चेहरा दाखवला चेहरा आहे. ...

तान्या मित्तल आणि मालती चहर यांनी घातलेलं 'ते' स्वेटशर्ट अमालचं नाहीच, झीशान कादरी म्हणाले... - Marathi News | Zeishan Quadri Asks For His Sweater Tanya Mittal Malti Chahar Fight Over Amaal Malik Clothes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्या मित्तल आणि मालती चहर यांनी घातलेलं 'ते' स्वेटशर्ट अमालचं नाहीच, झीशान कादरी म्हणाले...

तान्या मित्तल आणि मालती चहर यांनी घातलेलं 'ते' स्वेटशर्ट कुणाचं? जाणून घ्या... ...

थिएटरमध्ये मोफत सिनेमा बघा आणि साडीही मिळवा! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'या' चित्रपटाची महिलांना खास ऑफर - Marathi News | Watch a free movie and get a saree too actress amrapali dubey matru devo bhava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये मोफत सिनेमा बघा आणि साडीही मिळवा! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'या' चित्रपटाची महिलांना खास ऑफर

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाची महिलांना खास ऑफर असून त्यांना हा सिनेमा फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. सोबत साडीही मिळणार आहे ...

"मला एकटं सोडा प्लीज..."; आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी मीडियावर भडकली; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Please leave me alone Aamir Khan girlfriend Gauri gets angry on the media; Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला एकटं सोडा प्लीज..."; आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी मीडियावर भडकली; व्हिडीओ व्हायरल

आमिर खानची गर्लफ्रेंड गौरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती मीडियावर चांगलीच भडकताना दिसतेय ...