लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame actor kapil honrao new home gruhpravesh video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने नुकतंच त्याच्या मुंबईतील नव्या आणि हक्काच्या घरात गृहप्रवेश करत त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"मी काही वर्ष नैराश्यात होते...", स्मिता शेवाळेचा खुलासा; एकटीने करतेय मुलाचा सांभाळ - Marathi News | smita shewale talks about her mental health reveals she was in depression for years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी काही वर्ष नैराश्यात होते...", स्मिता शेवाळेचा खुलासा; एकटीने करतेय मुलाचा सांभाळ

'आभास हा' गाण्यामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्मिता शेवाळे मेंटल हेल्थबद्दल म्हणाली... ...

"त्याने माझ्यासोबत इतर महिलांनाही फसवलं", 'बिग बॉस' फेम अभिषेक बजाजवर Ex पत्नीचे आरोप, म्हणाली- "२१ वर्षाच्या अश्नूरसोबत तो..."  - Marathi News | bigg boss 19 abhishek bajaj ex wife akanksha jindal accussed him said he is liar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने माझ्यासोबत इतर महिलांनाही फसवलं", 'बिग बॉस' फेम अभिषेक बजाजवर Ex पत्नीचे आरोप, म्हणाली- "२१ वर्षाच्या अश्नूरसोबत तो..." 

आकांक्षाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने अभिषेक बजाज खोटारडा असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच घटस्फोट होण्याचं मुख्य कारणही आकांक्षाने या पोस्टमधून सांगितलं आहे. ...

आता कशी आहे ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची तब्येत? पत्नी हेमा मालिनींचा खुलासा, म्हणाल्या- "आम्ही वेळोवेळी..." - Marathi News | 89 year old Dharmendra health now actor wife hema malini give dharmendra health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता कशी आहे ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची तब्येत? पत्नी हेमा मालिनींचा खुलासा, म्हणाल्या- "आम्ही वेळोवेळी..."

धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिंनीनी अपडेट दिली आहे ...

"महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडताना मनात विचार होता की...", विशाखा सुभेदार यांनी अखेर सांगितलं शो सोडण्यामागचं कारण - Marathi News | vishakha subhedar talk about maharashtrachi hasyajatra revealed the reason of exit from show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडताना मनात विचार होता की...", विशाखा सुभेदार यांनी अखेर सांगितलं शो सोडण्यामागचं कारण

अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या विशाखा यांच्या अभिनय आणि विनोदाचे विविध पैलू हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांनी शोमधून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. याबाबत विशाखा सुभेदार यांनी नुकत्याच दिले ...

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राजकारण असतं? परेश रावल स्पष्टच म्हणाले- "त्यांच्या निवडीमागे..." - Marathi News | paresh rawal talk about Is there politics in the National Awards ceremony? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राजकारण असतं? परेश रावल स्पष्टच म्हणाले- "त्यांच्या निवडीमागे..."

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील राजकारणाबद्दल परेश रावल यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. काय म्हणाले अभिनेते? ...

अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..." - Marathi News | bigg boss 19 pranit more exit from the show salman khan shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."

प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला बिग बॉसच्या घराला निरोप घ्यावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रणितला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे सलमान खानलाही मोठा धक्का बसला आहे.  ...

मोंथा चक्रीवादळाचं सावट तरीही प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | actor allu sirish got engaged to his girlfriend nayanika fear of montha cyclone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोंथा चक्रीवादळाचं सावट तरीही प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे ...