लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त - Marathi News | popular tv actor jay bhanushali and mahhi vij separated after 14 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त

१४ वर्षांचा भरला संसार मोडला! लोकप्रिय टीव्ही अभिनेता जय भानुशालीने केली  पत्नीपासून विभक्त झाल्याची घोषणा   ...

देवीची आरती करताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं; सांभाळणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress sudha chandran gets emotional while performing aarti of Goddess video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवीची आरती करताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं; सांभाळणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल

घरी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात देवीची पूजा करताना लोकप्रिय अभिनेत्रीच्या अंगात आलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल झाला आहे ...

'बिग बॉस' फेम नितिभाने फिल्मी स्टाइलने केला साखरपुडा, दाखवला बॉयफ्रेंडचा चेहरा, रोमँटिक फोटो केले शेअर - Marathi News | bigg boss 10 contestant and social media influencer nitibha kaul get engaged with bf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम नितिभाने फिल्मी स्टाइलने केला साखरपुडा, दाखवला बॉयफ्रेंडचा चेहरा, रोमँटिक फोटो केले शेअर

'बिग बॉस १०' फेम नितिभा कौल हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. फिल्मी स्टाइलने नितिभाने बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला.  ...

११ वर्षांनी टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट! दोनदा लग्न केलं तरीही मोडला संसार, पदरात ५ वर्षांची मुलगी - Marathi News | tv actor krrip kapur suri divorced with wife simaran kaur after 11 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांनी टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट! दोनदा लग्न केलं तरीही मोडला संसार, पदरात ५ वर्षांची मुलगी

लग्नानंतर ११ वर्षांनी कृप पत्नी सिमरन कौरपासून विभक्त झाला आहे. कृपची एक्स पत्नी सिमरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.  ...

"अक्षय खन्नामुळे मला मुलींनी..."; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच म्हणाला, सांगितला खास किस्सा - Marathi News | Girls hate me because of Akshay Khanna Nawazuddin Siddiqui said clearly about dhurandhar actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्नामुळे मला मुलींनी..."; नवाजुद्दीन सिद्दीकी स्पष्टच म्हणाला, सांगितला खास किस्सा

अक्षय खन्नाचा आजवर कधीच न ऐकलेला किस्सा नवाजुद्दीनने सांगितला आहे. हा किस्सा वाचून तुम्हीही चकीत व्हाल. नेमकं काय घडलं होतं? ...

आधी बिष्णोई गँगकडून मिळाली धमकी, आता नव्या घरात शिफ्ट झाला अभिनेता, आईच्या हस्ते केली पूजा - Marathi News | actor pawan singh buy new home at lacknow after death threat from Bishnoi gang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी बिष्णोई गँगकडून मिळाली धमकी, आता नव्या घरात शिफ्ट झाला अभिनेता, आईच्या हस्ते केली पूजा

आधी जीवे मारण्याची धमकी मिळाली आता अभिनेता थेट नवीन घरात शिफ्ट झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ...

नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीव्ही अभिनेत्रीने दाखवला लेकीचा चेहरा, नावही आहे खास - Marathi News | drashti dhami revealed her daughter s face on new year also shares her name leela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीव्ही अभिनेत्रीने दाखवला लेकीचा चेहरा, नावही आहे खास

अभिनेत्रीच्या लेकीचं नाव काय? ...

मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..." - Marathi News | bigg boss 19 fame pranit more revealed female fans message him lot one fan asked him for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."

प्रणितने खुलासा केला की त्याला मुलींचे खूप मेसेज येत आहे. इतकंच नव्हे तर एका मुलीने लग्नासाठी तिचा बायोडेटा पाठवल्याचा खुलासाही प्रणितने केला आहे.  ...