लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत सुरुची अडारकरची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश - Marathi News | marathi actress suruchi adarkar to play important role in star pravah muramba serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत सुरुची अडारकरची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश

आता पुन्हा एकदा सुरुची लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहच्या मालिकेत सुरूची एन्ट्री घेणार असून या मालिकेचा नवा प्रोमोही समोर आला आहे. ...

लग्नानंतर ३ महिन्यांतच टीव्ही अभिनेत्री प्रेग्नंट? लवकरच देणार गुडन्यूज, म्हणाली- "आम्ही यासाठी तयार नव्हतो पण..." - Marathi News | is balika vadhu fame actress avika gor pregnant shared good news after 3 months of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ३ महिन्यांतच टीव्ही अभिनेत्री प्रेग्नंट? लवकरच देणार गुडन्यूज, म्हणाली- "आम्ही यासाठी तयार नव्हतो पण..."

'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये अविका दिसली होती. याच शोमध्ये ऑन स्क्रीन अविकाने मिलिंद चांदवानीसोबत लग्न केलं होतं. गेल्याच वर्षी तिचा विवाहसोहळा पार पडला. आता लग्नानंतर ३ महिन्यांतच अविका गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे.  ...

Bigg Boss Marathi 6: काय सांगता! श्रेयस तळपदे 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला... - Marathi News | actor Shreyas Talpade go to Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! श्रेयस तळपदे 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 6 Contestants: श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी ६ मध्ये एन्ट्री घेणार अशी चर्चा आहे. यावर श्रेयसनेच मौन सोडून स्पष्टीकरण दिलं आहे ...

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस हिंदी'नंतर आता मराठीच्या घरात दिसणार एजे! राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६'मधली एन्ट्री कन्फर्म - Marathi News | bigg boss marathi 6 actor rakesh bapat confirm contestant of ritesh deshmukh show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस हिंदी'नंतर आता मराठीच्या घरात दिसणार एजे! राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६'मधली एन्ट्री कन्फर्म

Bigg Boss Marathi 6 Contestants: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये अभिनेता राकेश बापट दिसणार आहे. नवरी मिळे हिटलरला फेम राकेश बापटची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा पहिला स्पर्धक समोर, प्रोमोमधल्या 'तिला' चाहत्यांनी ओळखलं - Marathi News | bigg boss marathi 6 first contestant promo fans reacted urmila nimbalkar or sayali raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा पहिला स्पर्धक समोर, प्रोमोमधल्या 'तिला' चाहत्यांनी ओळखलं

Bigg Boss Marathi 6 Contestants: कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवरुन 'बिग बॉस मराठी ६' मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ...

लेकाच्या जन्मानंतर २० दिवसातच कामावर परतली भारती सिंह; म्हणाली, काजू आ गया..! - Marathi News | laughter queen bharti singh back on set after 20 days of delivery chats with paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकाच्या जन्मानंतर २० दिवसातच कामावर परतली भारती सिंह; म्हणाली, काजू आ गया..!

आता गोला आणि काजूला बहिणही येणार का? भारतीचं पापाराझींना भन्नाट उत्तर ...

"माझा मृत्यू होईल तेव्हा चेहऱ्यावर मेकअप असावा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शेवटची इच्छा, चाहते भावुक - Marathi News | actress sudha chandran shares her last wish that he want to makeup till his last breathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा मृत्यू होईल तेव्हा चेहऱ्यावर मेकअप असावा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शेवटची इच्छा, चाहते भावुक

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीने तिची अंतिम इच्छा सांगितली आहे. जी ऐकून तिचे चाहते भावुक झाले आहेत ...

६ मिनिटांसाठी आली आणि तब्बल ६ कोटी घेऊन गेली? अभिनेत्रीचं मानधन ऐकून नेटकरी अवाक - Marathi News | actress tamannaah bhatia fees of 6 minutes is rupess 6 crore netizens are speechless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ मिनिटांसाठी आली आणि तब्बल ६ कोटी घेऊन गेली? अभिनेत्रीचं मानधन ऐकून नेटकरी अवाक

एवढं मानधन तर अक्षय खन्नाला धुरंधरसाठीही मिळालं नव्हतं. एका सहा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी अभिनेत्रीला कोटींच्या घरात मानधन मिळालं आहे ...