Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून कोण येणार? याबाबत घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सूरजला मात्र वाइल्ड कार्ड म्हणून घरात मुलगी हवी आहे. ...
Bigg Boss Marathi 5: चाहत्याने कमेंट करत जान्हवीमुळे त्याच तब्बल ३ हजारांचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात जान्हवी आणि घनश्याममध्ये भांडण झालं होतं. यामुळे त्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ...
गेली २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'होम मिनिस्टर' हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे आज आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाणने यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळवला. सूरज घराचा कॅप्टन झाल्यानंतर घरातील सदस्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. ...