लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कार, म्हणाला- "स्वामींच्या आशीर्वादाने..." - Marathi News | tuzyat jeev rangla fame actor amol naik buys new car tata on diwali shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कार, म्हणाला- "स्वामींच्या आशीर्वादाने..."

दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक कलाकारांनी गाडी आणि सोनं खरेदीला पसंती दर्शवली. 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्यानेदेखील नुकतीच नवी कोरी कार घरी आणली आहे. ...

सुनेत्रा पवारांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, म्हणाल्या- "त्याला अजितदादांना भेटायचं आहे, पण..." - Marathi News | deputy cm ajit pawar wife sunetra pawar praises maharashtrachi hasyajatra fame actor rohit mane shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनेत्रा पवारांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, म्हणाल्या- "त्याला अजितदादांना भेटायचं आहे, पण..."

रोहितने नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. रोहित मानेने भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

'परदेसी गर्ल' इरिना आणि वैभवने धनंजय पोवारच्या घरी चाखली झणझणीत मिसळ, हटके व्हिडीओ चर्चेत  - Marathi News | bigg boss marathi season 5 fame irina rudakova share video of dhananjay powar on the ocassion of bhaubij netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परदेसी गर्ल' इरिना आणि वैभवने धनंजय पोवारच्या घरी चाखली झणझणीत मिसळ, हटके व्हिडीओ चर्चेत 

'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पर्वासह त्यातील स्पर्धकांचीही तुफान चर्चा रंगली. ...

काय सांगता? अभिनेत्रीला डिलिव्हरी आधीच कळलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress neha gadre revealed gender of her first baby before delivery video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अभिनेत्रीला डिलिव्हरी आधीच कळलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

नेहा गरोदर असून ती लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आता नेहाने डिलिव्हरी आधीच मुलगा होणार की मुलगी याबाबतही सांगितलं आहे.  ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचं स्वप्न साकार; फोटोंद्वारे दाखवली नव्या घराची झलक  - Marathi News | bigg boss marathi season 3 fame meenal shah buy new house in goa on the occasion of diwali shared photo on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचं स्वप्न साकार; फोटोंद्वारे दाखवली नव्या घराची झलक 

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने घेतलं नवं घर! शेअर केले फोटो ...

जान्हवी किल्लेकरने दिवाळीला बनवलं सोन्याचं ब्रेसलेट, 'बिग बॉस'शी आहे खास कनेक्शन, म्हणाली... - Marathi News | janvhi killekar buys gold braclet on diwali has special connection with bigg boss marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी किल्लेकरने दिवाळीला बनवलं सोन्याचं ब्रेसलेट, 'बिग बॉस'शी आहे खास कनेक्शन, म्हणाली...

जान्हवीने या ब्रेसलेटचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.या व्हिडिओतून तिने ब्रेसलेटची झलक दाखवली आहे. या ब्रेसलेटचं बिग बॉसशी खास कनेक्शन आहे. ...

ऐश्वर्या नारकर यांना दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून मिळालं सोन्याचं गिफ्ट, व्हिडिओत दाखवली झलक, म्हणाल्या... - Marathi News | avinash narkar gifted gold necklace to aishwarya narkar on diwali padwa video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर यांना दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून मिळालं सोन्याचं गिफ्ट, व्हिडिओत दाखवली झलक, म्हणाल्या...

मराठी कलाकारांनीही दिवाळी पाडवा साजरा केला. दिवाळी पाडव्याला ऐश्वर्या नारकर यांना अविनाश यांच्याकडून खास गिफ्ट मिळालं आहे.  ...

आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale buys new car on diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी घर अन् आता गाडी! दिवाळीच्या मुहुर्तावर रुपाली भोसलेने घरी आणली नवी कोरी कार

रुपालीने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. रुपालीने दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी केली आहे.  ...