यामध्ये कक्ष अधिकारी व अधीक्षक ७, वरिष्ठ लिपिक २० व कनिष्ठ लिपिक ३० अशा ६० जणांचा समावेश आहे. सर्वच विभागात कमी-अधिक प्रमाणात असे कर्मचारी आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी एकाच ठिकाणी अनेक दिवस संबंधित विभागात काम करीत असल्याने अडवणुकीचे धोरण अवलंबतात. ...
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार याची बदली होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत होती. त्यांच्या जागेवर उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. राजा हे येणार असे बोलले जात होते. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर पूर्वी बीड जिल्ह्यात कर्तव्यावर असणारे व नंतर ...
नवे सरकार आले की, आधीचे अधिकारी मोठ्या प्रमाणात बदलले जातात. उद्धव ठाकरे सरकारही तेच करीत आहे.फक्त कार्यक्षम अधिकाऱ्यांचा बळी जाऊ नये आणि सुमार अधिकाऱ्यांना बक्षिसी मिळू नये एवढीच अपेक्षा आहे. ...
पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...