लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बदली

बदली, मराठी बातम्या

Transfer, Latest Marathi News

परभणी : पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Parbhani: Transfers of five Group Development Officers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाच गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. ...

वाहतूककोंडी मुक्त शहर आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- विवेक फणसाळकर - Marathi News | Top priority for the traffic free city and security of citizens- Vivek Phansalkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूककोंडी मुक्त शहर आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- विवेक फणसाळकर

कायदा सुव्यवस्थेबरोबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली. ...

अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती - Marathi News | Finally, Vivek Phansalkar was appointed as the Police Commissioner of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती

परमवीर सिंग यांची अपर महासंचालक कायदा सुव्यवस्था म्हणून महासंचालक कार्यालयात बदली झाली असून ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. ...

के़.वेंकटेशम पुण्याचे नवे पोलीस आयुक्त - Marathi News | K Venkatesham the new Police Commissioner of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :के़.वेंकटेशम पुण्याचे नवे पोलीस आयुक्त

गेले अनेक महिने लांबणीवर पडलेल्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आॅर्डर अखेर जाहीर झाली असून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

एस. चैतन्य नूतन पोलीस अधीक्षक - Marathi News | S. Chaitanya New Superintendent of Police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एस. चैतन्य नूतन पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे. पोकळे यांची मुंबई येथील गुप्तवार्ता विभागात तर फड यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. ...

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली - Marathi News |  Police Superintendent Arvind Chawaria replaces | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी ...

अभिनव देशमुख कोल्हापूरचे, पंकज देशमुख सातारचे नवे पोलीस अधीक्षक, संदीप पाटील यांची पुण्याला बदली - Marathi News | Abhinav Deshmukh replaces Sandeep Patil, Pune's new superintendent of police, Pankaj Deshmukh, in Kolhapur. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभिनव देशमुख कोल्हापूरचे, पंकज देशमुख सातारचे नवे पोलीस अधीक्षक, संदीप पाटील यांची पुण्याला बदली

राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील १२० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची पदोन्नतीवर नाशिकच्या पोलीस अकादमीच्या उपसंचालकपदी बदली झाली आहे. तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची कोल्ह ...

सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे पुणे येथे तर रवींद्र कदम नागपुरात - Marathi News | Jt. Police Commissioner Shivajirao Bodkhe at Pune and Ravindra Kadam in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे पुणे येथे तर रवींद्र कदम नागपुरात

गेल्या दोन महिन्यांपासून बदलीची आस लावून बसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अखेर राज्य सरकारने आज दिलासा दिला. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच सहपोलीस आयुक्तांसह नऊ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.सहपोलीस आयुक्त शिवाजीराव ...