लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

पंतप्रधान गोव्यात पोहोचले, पण नागपूरकर ‘पार्किंग’मध्येच अडकले; ढिसाळ नियोजनाचा फटका - Marathi News | A blow to poor planning; PM Modi reached Goa after the inauguration program, but Nagpurkar got stuck for 2.5 hours in 'parking' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान गोव्यात पोहोचले, पण नागपूरकर ‘पार्किंग’मध्येच अडकले; ढिसाळ नियोजनाचा फटका

केवळ पार्किंगमधून वाहने निघायलाच लागले अडीच तास ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑईल टँकर पलटी; ३ तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल - Marathi News | Oil tanker overturns on Mumbra bypass road; Plight of passengers in traffic jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑईल टँकर पलटी; ३ तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल

दरम्यान या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या  आप्तकालीन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली. ...

Mumbai Traffic: व्हीआयपींमुळे मुंबईत ‘ट्रॅफिक जॅम’! रोजच्या रोज लांबच लांब रांगा, नागरिक हैराण, नोकरदारांची बिकट ‘वाट’ - Marathi News | mumbai traffic jam issue in mumbai due to vip everyday long queues citizens are worried employees have to wait a lot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIPमुळे मुंबईत ‘ट्रॅफिक जॅम’! रोजच्या रोज लांबच लांब रांगा, नागरिक हैराण, नोकरदारांची बिकट ‘वाट’

Mumbai Traffic: गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपींसाठी रस्ते मोकळे करून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पड आहे. याचा नाहक मनस्ताप प्रवशांना सहन करावा लागत आहे. ...

ट्रॅफिकची तुंबई..! मुंबईतील रस्ते वाहतूक कासवगतीने, तयार झाली कोंडीची बेटे - Marathi News | Heavy Traffic Jam in Mumbai Roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅफिकची तुंबई..! मुंबईतील रस्ते वाहतूक कासवगतीने, तयार झाली कोंडीची बेटे

मुंबईत गेल्या पाच वर्षांत वाहनांची संख्या १० पटींनी वाढली आहे. प्रतिकिमी १९०० वाहने असे विषम प्रमाण त्यामुळे निर्माण झाले आहे. ...

Kalyan: कल्याण स्टेशन पारिसरात सगळ्य़ांना मुभा आम्हाला मात्र बंदी, टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Everyone is allowed in Kalyan station area, but we are banned, taxi drivers are on hunger strike | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण स्टेशन पारिसरात सगळ्य़ांना मुभा आम्हाला मात्र बंदी, टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ

Kalyan: कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास काम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. रिक्षा, बस, टेम्पो यांना स्टेशन परिसरात वाहतूकीसाठी कुठलीही बंदी नाही. मात्र सहा आसनी रिक्षा चालकांना बंदी करण्यात आली आहे ...

शहरातील ४५ ‘लेफ्ट टर्न’ मोकळे होणार; मनपाकडून काम सुरू - Marathi News | 45 'left turns' in the city will be free; Work started by municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ४५ ‘लेफ्ट टर्न’ मोकळे होणार; मनपाकडून काम सुरू

मनपा अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील लेफ्ट टर्नचे सर्वेक्षण केले. ...

मीटरने प्रवासी घ्याच, RTO अधिकारी रस्त्यावर; २ तासात ५७ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Take passengers by meter, RTO officials on road; 9 cases in 2 hours fine of 57 thousand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मीटरने प्रवासी घ्याच, RTO अधिकारी रस्त्यावर; २ तासात ५७ हजारांचा दंड वसूल

विनाकारण वाहतूक कोंडी करू नका, प्रवाशांना तक्रारिसाठी मोबाइल, इमेल आयडी ...

सिग्नलच्या टायमरसह चौकांतील लाल-हिरवी माणसे झाली गायब - Marathi News | The red-green men at the intersection with the signal timers disappeared | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिग्नलच्या टायमरसह चौकांतील लाल-हिरवी माणसे झाली गायब

झेब्रा क्राॅसिंग करण्यासाठी लाल-हिरवा माणूस (सिग्नल) असलेले दिवे गायब झाले ...