लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action on vehicles with racist and religious words in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

अलीगढच्या तस्वीर महल चौकात वाहतूक पोलिसांनी जातीवादक आणि धर्मावाचक शब्द असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली ...

सँटीसवरल बसेसमुळे वाहतूक कोंडी; स्टेशन परिसरातील गर्दीत वाढ - Marathi News | Traffic congestion due to santiswaral buses Increase in congestion in station area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सँटीसवरल बसेसमुळे वाहतूक कोंडी; स्टेशन परिसरातील गर्दीत वाढ

ठाण्यातील पश्चिमेकडील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या मनमानी मुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...

डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार - Marathi News | A plan to de-congest the traffic jams in Dombivli is ready | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार

रेल्वे उड्डाण पूल झाल्यावर माणकोली खाडी पूलावरुन येणारी वाहने ही जुनी डोंबिवली आणि देवीचा पाडा या दिशेने जाऊ शकतात. ...

घर तिथे वाहन जोरात.. अमरावतीच्या रस्त्यावर चार वर्षात २, ३०, ४९८ वाहनांची वाढ - Marathi News | An increase of 2,30,498 vehicles in four years on the roads of Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घर तिथे वाहन जोरात.. अमरावतीच्या रस्त्यावर चार वर्षात २, ३०, ४९८ वाहनांची वाढ

२०१८ मध्ये ७०३४६४ लाख वाहने तर २०२३ मध्ये ९३३९६२ लाख वाहनांची नोंदणी ...

दिल्लीत मोठी व्हीआयपी मुव्हमेंट! 7 सप्टेंबर, मध्यरात्री १२ वाजल्यापासून वाहतूक बंद करणार - Marathi News | A big VIP movement in Delhi! Traffic will be stopped from 12 midnight on September 7 for g20 summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मोठी व्हीआयपी मुव्हमेंट! 7 सप्टेंबर, मध्यरात्री १२ वाजल्यापासून वाहतूक बंद करणार

ट्रॅफिकवरून दिल्लीच्या लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. कोणते रस्ते खुले असतील, लोक ये-जा करू शकणार की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. ...

वाहतुकीचा नियम मोडला तर आता थेट लायसन्स रद्द करणार! - Marathi News | If the traffic rules are broken the license will be canceled directly | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :वाहतुकीचा नियम मोडला तर आता थेट लायसन्स रद्द करणार!

...

बीकेसीची कोंडी फुटणार; सर्वंकष वाहतूक आराखडा, सल्लागाराची नियुक्ती - Marathi News | bkc traffic will break comprehensive transport plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीची कोंडी फुटणार; सर्वंकष वाहतूक आराखडा, सल्लागाराची नियुक्ती

या कामाचा कालावधी ९ महिने आहे. ...

माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत - Marathi News | Truck overturned on Malshej Ghat road; Fortunately there were no casualties, traffic was completely disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

या दुर्घटनेच्या पुढे काही अंतरावर नगर कडून कल्याणला जाणारा ट्रक याच मार्गावर कलंडला असल्याचे काही प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले. ...