नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलून रस्ता खुला करू, असा दावा बीड पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केला होता. ही वाहने उचलण्यासाठी टोर्इंग व्हेईकलही आणण्यात आले. परंतु अद्यापही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. ...
स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. ...
रस्त्यावरून चालताना आपल्याला पांढऱ्या आणि पिवळ्या अनेक रेषा आखलेल्या दिसतात. पण कधी विचार केलाय या रेषा नक्की कशासाठी असतात? किंवा या रेषांचा अर्थ काय होतो? या रेषा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आखलेल्या असतात. ...
वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाढते अपघात पाहता सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार मागणी नॅशनल सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी करूनही उपयोग झालेला नाही. महापालिका पोलिसांवर, पोलीस शासनावर अवलंबून असल्याने अद्यापही समस्या सुटलेली नाही. ...
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट् ...
देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
मोठ्या वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी आवश्यक असणारा ब्रेक टेस्ट ट्रॅक पुणे-बेंगलोर महामार्गावर वर्ये (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अडीच हेक्टर जागा उपलब्ध होणे आवश्यक असून जागा मागणीचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ...