पीएमपी बसेस मार्गावर बंद पडण्याचे सत्र अजूनही सुरुच अाहे. या बसेस बंद पडण्याला अाता प्रवासी कंटाळले असून यात सुधारणा हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...
पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...
शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यात वायू प्रदूषणाचा अडसर असून, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन दिल्लीतील टेरी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु राजीव सेठ यांनी व्यक्त केले. ...
येथील रविवार कारंजा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी मज्जाव करीत असले तरी काही बेशिस्त रिक्षाचा ...