लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा? मुलगी बाबांना विचारतेय प्रश्न, आहे उत्तर.. - Marathi News | Who will punish parents for their wrong doing? Girl is asking this question to her father | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालकांना कोण देणार त्यांच्या चुकीची शिक्षा? मुलगी बाबांना विचारतेय प्रश्न, आहे उत्तर..

पालक चुकले तर त्यांना कोण बोलणार? असा प्रश्न विचारणाऱ्या चिमुकलीचा व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये चिमुकलीने विचारलेला प्रश्न पालकांना खरोखरंच निरूत्तर करणारा आहे. ...

VIDEO : कार चालकाची 'मुजोरी'; वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, थरकाप उडवणारी घटना - Marathi News | Traffic policeman was dragged off the bonnet of a car in Mumbai Andheri D N Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO : कार चालकाची 'मुजोरी'; वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, थरकाप उडवणारी घटना

Traffic policeman : काही स्थानिक लोकांनी ही गाडी थांबवली आणि वाहतूक पोलिसाला बोनेटवरून खाली उतरवले. या प्रकारानंतर कारचालक कार घेऊन पळून गेला. हा प्रकार आज (३० सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला घडला. ...

कमाल करता राव; कारमध्ये हेल्मेट घातलं नाही म्हणून गेलं 'ई-चलन', पुण्यातील चमत्कारिक प्रकार - Marathi News | helmet e challan to car pune traffic police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमाल करता राव; कारमध्ये हेल्मेट घातलं नाही म्हणून गेलं 'ई-चलन', पुण्यातील चमत्कारिक प्रकार

आपल्याकडे असलेल्या गाडीवर कोणता दंड आहे का? असेल तर तो किती? हे तपासण्यासाठी पुणेकरांची तारांबळ उडाली आहे ...

‘बुलेट’ राजाचा हायवॉल्टेज ड्रामा; भरचौकात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडलं? - Marathi News | Traffic police cut the bullet challan of 16000 and then the victim youth tried to immolate himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायवॉल्टेज ड्रामा! भरचौकात युवकाचा स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न, काय घडलं?

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मॉडिफाइड बुलेटला चलान लावल्याने नाराज झालेल्या युवकाने आणि त्याच्या कुटुंबीयांने हायवॉल्टेज ड्रामा केला आहे. ...

राज्यातील दहा लाख वाहनचालकांना नोटिसा!  - Marathi News | Notice to 10 lakh drivers in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील दहा लाख वाहनचालकांना नोटिसा! 

नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ई-चलान प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ही प्रणाली सुरू करण्यात आली. ...

ठाण्यातील वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; अवजड वाहतूक रोखण्याचा दिला इशारा - Marathi News | ncp aggressive against traffic congestion in Thane Warning to stop heavy traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; अवजड वाहतूक रोखण्याचा दिला इशारा

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ...

वाहतूक कोंडीचा मंत्र्यांनाच बसला फटका; तब्बल अडीच तास ठाण्यात अडकले - Marathi News | chhagan bhujbal stuck in traffic nearly two and half hour at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीचा मंत्र्यांनाच बसला फटका; तब्बल अडीच तास ठाण्यात अडकले

वाहतूक कोंडीचा त्रास खुद्द मंत्र्यांनाच बसला असून, केवळ ठाण्यात तब्बल दोन ते अडीच तास घालवावे लागले.  ...

वाहनधारकांनो लक्ष द्या ! अनपेड चालानचा तात्काळ भरणा करा अन्यथा कोर्टात हजर रहा - Marathi News | Attention vehicle owners! Pay the unpaid invoice immediately or else appear in court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनधारकांनो लक्ष द्या ! अनपेड चालानचा तात्काळ भरणा करा अन्यथा कोर्टात हजर रहा

वाहतूक नियम मोडणारे वाहनचालक ई- चालानची तडजोड रक्कम भरण्यास तयार नसतात. अशा वाहनचालकांचे चालान अनपेड या शीर्षाखाली प्रलंबित असते. ...