सध्या ख्रिसमस आणि न्यू ईअरचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. ईयर एन्डिंग आणि भरपूर सुट्ट्या यांमुळे अनेकजण सध्या फिरायला जाण्याची तयारी करत आहेत. अशातच तुम्ही जर एखाद्या बजेट ट्रिपसाठी डेस्टिनेशन सिलेक्ट करत असाल तर तुम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन करू शकता. ...
रत्नागिरी जिल्ह्याची ओळख प्रामुख्याने पर्यटनासाठी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करून घेऊ लागले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. कोकणात सर्व प्रकारचे पर्यटक आकर्षित व्हावेत, या ...
नाताळ, नववर्षानिमित्त येत्या काही दिवसात काळात गोव्यात पर्यटकांची संख्या प्रचंड वाढणार आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्यातील किनारे देशी पर्यटकांनी गजबजून जातील. ...
गोवा म्हणजे सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय. फक्त देशांतीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही वर्षभर येथे येत असतात. सुमुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त येथील निसर्गसौंदर्यही नेहमीच पर्यटकांना भूरळ घालत असतात. ...